मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्याच्या निर्णयाला मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्याच्या निर्णयाला आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालिकेची मुदत ७ मार्चला संपणार आहे. कोरोनाची रुग्णसंख्या, वाढलेली...

रायगड जिल्ह्यातल्या अतिवृष्टीनं बाधित गावांसाठी १३ कोटींहून अधिक रुपयांचा निधी

मुंबई (वृत्तसंस्था) : जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्यानं बाधित झालेल्या, रायगड जिल्ह्यातल्या गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी १३ कोटी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत...

राज्यातल्या उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या १ लाखापेक्षा कमी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ च्या दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्यानं घट होत असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाखाच्या खाली आली आहे. राज्यात काल ६ हजार १०७ नव्या रुग्णांची नोंद झाली....

पर्यावरणपूरक विचारांची पेरणी करून तापमानवाढ रोखण्याबरोबरच शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न करूया – उपसभापती...

मुंबई : पाणी, शेती, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, आपत्ती, महिला आणि हवामान बदल आदी विविध क्षेत्रांवर वातावरणीय बदलांचे परिणाम दिसून येत आहेत. यावरील उपाययोजनांबाबत पर्यावरणपूरक विचारांची ‘पेरणी’ करून तापमानवाढ रोखण्याबरोबरच...

‘दोष धातू मल विज्ञान’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : प्रसिद्ध स्त्रीरोग तसेच आयुर्वेद तज्ज्ञ डॉ हणमंतराव पालेप यांनी लिहिलेले ‘दोष धातू मल विज्ञान‘ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. कार्यक्रमाला नागालॅन्डचे माजी राज्यपाल पद्मनाभ...

मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली

मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळ आज मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात चौपदरीकरणाचं काम सुरू असताना दरड कोसळली. त्यामुळे दोन पोकलेन यंत्रं दरीत कोसळली असून एका चालकाचा मृत्यू झाला. आज...

राज्यातल्या कोरोना दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय घट

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ च्या दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ७६ शतांश टक्के झाला आहे. राज्यात काल ६ हजार ४३६ नव्या...

मुंबई विद्यापीठ लता मंगेशकर यांच्या नावानं प्रगत अभ्यास आणि संशोधन केंद्राची स्थापना करणार

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आदरांजली म्हणून मुंबई विद्यापीठात ‘लता मंगेशकर सेंटर फॉर एक्सलेंस इन लाईट म्युझिक’  या प्रगत अभ्यास आणि संशोधन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या...

कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळं महिनाअखेरपर्यंत मुंबईतले सर्व निर्बंध हटवले जाण्याची शक्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाची तिसरी लाट ओसरू लागल्यानं, कोरोनामुळे अनेक निर्बंधांमध्ये असलेली मुंबई फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत १०० टक्के अनलॉक होऊ शकते अशी शक्यता मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी...

कोरोनामुळं मृत्यू झालेल्या राज्यातल्या १ लाख ३२ हजारांहून अधिक व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळाली आर्थिक मदत

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनामुळं मृत्यू झालेल्या राज्यातल्या १ लाख ३२ हजारांपेक्षा जास्त व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत देण्यात आल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी दिली. देशभरात आतापर्यंत...