देशाला विकसित बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचा संकल्प करुया – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार

कोल्हापूर : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देऊन नागरिकांना सक्षम बनवूया. देशाला आणखी विकसित बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचा संकल्प या नववर्षाच्या सुरुवातीला...

राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची आज नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. नियुक्तीपूर्वी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य...

सर्वांच्या सहभाग, सहकार्यातून शक्तीशाली, प्रगतशील महाराष्ट्र घडवूया

मुंबई : महाराष्ट्र देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असून  २०२४ या नव्या वर्षात हे इंजिन अधिक शक्तिमान, गतिमान करुया. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, गुंतवणूक अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम...

स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार

मुंबई : प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता...

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवाला जानेवारीपासून प्रारंभ

मुंबई (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा शतक महोत्सव जानेवारी ते मे २०२४ दरम्यान राज्य शासनातर्फे साजरा करण्यात येणार आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी ही माहिती दिली....

मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर : मुंबई शहरात मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे. या इमारतींना निधी उपलब्ध करून देणेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी...

मराठा आरक्षणाबद्दल निर्णयासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरात अहवाल सादर करेल आणि त्यानंतर मराठा आरक्षणाबद्दल निर्णयासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज  सांगितलं.  अन्य जातींवर अन्याय...

एसटी बसस्थानकांचा एमआयडीसीकडून होणार कायापालट

नागपूर : राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्त्वाचा घटक असलेल्या  बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद...

इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा विचार केला जाईल – मंत्री दीपक...

मुंबई (वृत्तसंस्था) : इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी अमृत योजनेतून ७७२ कोटींचा प्रस्ताव सादर करणार असून, याबाबत संबंधित यंत्रणांची एकत्रित समिती स्थापन करण्याचा विचार केला जाईल, असं मंत्री दीपक केसरकर...

राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली – विद्यार्थ्यांच्या भावना

नागपूर : राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात विविध मान्यवरांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली. अभ्यास वर्गातून मिळालेली ज्ञानाची शिदोरी आम्हा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीस उपयुक्त ठरेल, अशा भावना संसदीय अभ्यास...