पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

33 कोटी वृक्षलागवडीच्या राज्यव्यापी कार्यक्रमाला वरोरा येथील आनंदवनातून सुरुवात चंद्रपूर : दहा वर्षांपूर्वी पर्यावरणासंदर्भात गांभीर्याने चर्चा सुरू असताना त्याचे चटके अल्पावधीतच इतक्या गंभीरतेने भोगावे लागतील याची कल्पना नव्हती. मात्र आता पुढच्या पिढीसाठी...

बीड जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रायोगिक तत्वावर महिला दक्षता समिती स्थापन करण्याची डॉ. नीलम...

गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांसंदर्भात राज्यस्तरीय समितीची बैठक मुंबई : बीड जिल्ह्यात गर्भाशय काढून टाकण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिला दक्षता समित्या स्थापन कराव्यात. तेथे महिलांच्या आरोग्य विषयक...

देशाच्या चित्रपट ठेव्याचे जतन करण्यासाठी सरकार कटिबद्ध – प्रकाश जावडेकर

पुणे : देशाच्या राष्ट्रीय चित्रपट ठेव्याचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन अर्थात राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान हा माहिती अणि प्रसारण मंत्रालयाचा महत्त्वाचा उपक्रम आहे. या...

झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टे वाटपाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नागपूर येथे झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे नोंदणीकृत पट्टे वितरणाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा नागपूर : झोपडपट्टीधारकांना मालकीहक्काचे पट्टेवाटप करण्यासाठी महसूल, नागपूर सुधार प्रन्यास, तसेच महानगरपालिका यांनी कालबध्द कार्यक्रम तयार करुन...

जलसंवर्धन हे जनआंदोलन होण्यास ‘मन की बात’ मुळे गती मिळेल – देवेंद्र फडणवीस

नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी रामगिरी येथे ऐकला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा प्रधानमंत्री झाल्यानंतर ‘मन की बात’चा आज...

प्रतापगडावर जाण्यासाठी होणार रोप वे – पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावर पर्यटकांना पोहोचण्यासाठी जावळी गाव (ता. महाबळेश्वर) ते प्रतापगड असा रोपवे होणार आहे. पर्यटन धोरण 2016 अंतर्गत या रोपवे प्रकल्पाला विशाल प्रकल्प...

2 ते 4 जुलै दरम्यान विदर्भातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज

मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज मुंबई : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दि. 2 ते 4 जुलै दरम्यान विदर्भातील बहुतांश भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे....

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शासन प्रयत्नरत-डॉ. अनिल बोंडे

शिवटेकडी परिवारातर्फे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा हृद्य सत्कार अमरावती : केवळ कृषी उत्पादन नव्हे, तर त्याबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. शिवटेकडी मित्र...

येत्या १५ दिवसात महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा- पालकमंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्गनगरी : येत्या १५ दिवसात महामार्गावरील सर्व धोकादायक ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करून महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कणकवली येथे दिल्या. कणकवली शासकीय विश्रामगृह येथे...

सर्वांसाठी घरे : स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गृहनिर्माण व बांधकाम क्षेत्राशी निगडीत विषयांसंदर्भात बैठक मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 'सर्वांसाठी घरे आणि परवडतील अशी घरे' हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, मुंबईतील गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील...