नागपूर येथे रामदेवबाबा युनिव्हर्सिटी स्थापनेस मान्यता
मुंबई : नागपूर येथे रामदेवबाबा युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून विद्यापीठ सुरु करण्यात येणार आहे.
श्री रामदेवबाबा सार्वजनिक...
पुणे येथे श्री बालाजी युनिव्हर्सिटी स्थापनेस मान्यता
मुंबई : पुणे येथे श्री बालाजी युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून विद्यापीठ सुरु करण्यात येणार आहे.
श्री बालाजी...
गोंदिया जिल्ह्यातील प्रलंबित वनहक्क जमिनीचे दावे त्वरीत निकाली काढण्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे...
मुंबई : गोंदिया जिल्ह्यातील अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासींचे वन हक्क जमिनीचे दावे येत्या पंधरा दिवसात निकाली काढण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया...
सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश लेखी गुणांच्या आधारे व्हावेत; मुख्याध्यापक व पालकांची सूचना
राज्य सरकार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची शिक्षणमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती
मुंबई : राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना यंदा अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने त्यांना मिळालेल्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर...
विमा वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्य कामगार विमा योजनेंतर्गत कामगार व त्यांच्या कुटुंबियासाठी प्राथमिक रुग्णसेवा पुरविण्यासाठी कार्यरत विमा वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. त्यावर तात्काळ कार्यवाही करणार असल्याचे आरोग्यमंत्री एकनाथ...
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेडमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम
मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस राहणार उपस्थित
मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावर्षी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून योगसत्राचे संचालन योगऋषी स्वामी रामदेव बाबा करणार आहेत.
स्वस्थ...
सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावास ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा – पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची...
मुंबई : भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव मौजे नायगाव (तालुका खंडाळा, जिल्हा सातारा) या ऐतिहासिक स्थळास आता 'ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला असल्याची माहिती पर्यटन...
महाराष्ट्राला यंदा मेडिकलच्या जागा वाढवून मिळणार; तात्याराव लहाने
मुंबई : यंदा महाराष्ट्राला मेडिकलच्या 1740 जागा वाढवून मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन मेडिकल प्रवेशाच्या जागा वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार यावर्षी महाराष्ट्राला...
अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत ; ११ व १२ जून रोजी मासेमारांनी समुद्रात...
मुंबई : भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ११ व १२ जून दरम्यान हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे ३०० किलोमीटर...
सध्याच्या कामांमुळे मराठवाड्यातील नव्या पिढीला दुष्काळ पाहावा लागणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लासूर येथील बजाज चारा छावणीला मुख्यमंत्र्यांची भेट
औरंगाबाद : मराठवाड्यात बारमाही दुष्काळ परिस्थिती जाणवते. जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड,गाळमुक्त धरणे गाळयुक्त शिवार, नदी जोड प्रकल्प, जलशक्ती मंत्रालय आदींच्या माध्यमातून मराठवाड्यातील हा दुष्काळ दूर करण्यासाठी...