फुरसुंगी-उरुळी गावांसाठी नवीन नगरपालिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मुंबई : पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ‘या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा...

एस टी बस प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबर प्रसन्न वातावरण देण्याचा प्रयत्न

मुंबई (वृत्तसंस्था) : एस टी बस प्रवाशांना सुरक्षित प्रवासाबरोबर प्रसन्न वातावरण देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न असून प्रत्येक बस, बसस्थानकं आणि परिसरासह बस स्थानकांवरची प्रसाधनगृह देखील स्वच्छ आणि निर्जंतुक असतील,...

सांगली जिल्ह्यातली म्हैशाळ विस्तारित पाणी योजना लवकर पूर्ण केली जाईल – उदय सामंत

मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातली म्हैशाळ विस्तारित पाणी योजना लवकर पूर्ण केली जाईल आणि तोपर्यंत पाण्यापासून वंचित असलेल्या ४२ गावांना पाणी देण्याची पर्यायी व्यवस्था केली जाईल असं आश्वासन उद्योगमंत्री...

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा निर्णय न्यायालयात होईल – देवेंद्र फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा निर्णय न्यायालयात होईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे. दोन्ही राज्य न्यायालयापुढे आपल्या भूमिका मांडत...

नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत बिटिंग द रिट्रीट समारोह संपन्न

मुंबई : भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे नौदल दिनानिमित्त रविवारी (दि.4) गेट वे ऑफ इंडिया येथे ‘बिटींग द रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’चे आयोजन करण्यात आले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या...

महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगस्नेही धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सध्या अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. उद्योगांना एकाच छताखाली सर्व परवानग्या मिळण्यासाठी एक खिडकी योजना सुरू आहे. कंपन्यांना यातही काही अडचणी, समस्या येऊ नयेत...

औद्योगिक वसाहतीतल्या कामगारांना किमान वेतन न देणाऱ्या कंपन्यांविषयी तक्रार मिळाली तर तत्काळ कारवाई केली...

मुंबई (वृत्तसंस्था) : औद्योगिक वसाहतीतल्या कामगारांना किमान वेतन न देणाऱ्या कंपन्यांविषयी तक्रार मिळाली तर अशा कंपन्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असं  कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी म्हटलं आहे. ते...

पोलीस उपनिरीक्षक पदांच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी, सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई : पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदांसाठीच्या शारीरिक चाचणीनंतर चार तासातच जलदगतीने आणि उमेवारांना प्रतिक्षा करण्याची संधी न देता महाराष्ट्र...

महापरिनिर्वाण दिन : अनुयायांच्या सुविधेसाठी प्रशासन सज्ज

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी राज्य शासन, सामाजिक न्याय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस यंत्रणा सज्ज आहे. डॉ. बाबासाहेबांच्या...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिव्यांग आयुक्तालयाचे उपायुक्त संजय कदम यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात दिव्यांग आयुक्तालयाचे उपायुक्त संजय कदम यांची जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून...