ग्रामपंचायतीना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
शिर्डी येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय सरपंच व उपसरपंच कार्यशाळेचा समारोप
शिर्डी : राज्यातील ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल आणि या समितीच्या शिफारशीनुसार योग्य निर्णय...
अतिवृष्टीमुळे मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यात आज शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबई : मुंबईत सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई शहरसह मुंबई उपनगर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अतिवृष्टी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्याध्यापक, प्राचार्यांनी आज सर्व शाळा...
देशातल्या प्रत्येक घरात पाईपद्वारे पिण्याचे पाणी पोहोचवणे क्रांतिकारी पाऊल ठरेल-केंद्रीय जलशक्तीमंत्री
2 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारत निश्चितपणे हागणदारीमुक्त होईल-गजेंद्रसिंह शेखावत
मुंबई : जल सुरक्षासाठी चार स्तंभ महत्त्वाचे असून ते स्तंभ म्हणजे जलसंवर्धन, पाण्याचा योग्य वापर, पुनर्वापर आणि तंत्रज्ञानाचा उपयोग हे आहे....
मतदान तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक प्रक्रिया खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई तथा कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. राज्य...
९० कोटींच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एकास अटक
मुंबई : खोटी बिले देऊन शासनाची करोडो रूपयांची महसुली हानी करणाऱ्या करदात्यांविरोधात शासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मे.एस.एस. सर्व्हिसेस या प्रकरणाचा तपास करून सुमारे 90 कोटी...
सरकारी कर्मचाऱ्यांना विमा योजना ऐच्छिक – वित्त विभागाचे स्पष्टीकरण
मुंबई : शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा लाभ मिळतो. तथापि सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचाऱ्यांना असा लाभ मिळत नाही. त्यादृष्टीने कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी व...
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अतिशय निंदनीय
मुंबई : राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी पावले उचलत आहे. मुंबई उच्च न्यायालयाला शासनाने काय काय निर्णय घेतले आहेत त्याची व्यवस्थित माहिती दिली आहे. न्यायालयदेखील या सर्व प्रकरणी...
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी आनंद वसंत निरगुडे
मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती श्री.आनंद वसंत निरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जागतिक दर्जाच्या पोलिसिंगसाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलाकडून जागतिक दर्जाचे पोलिसिंग व्हावे तसेच पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनामार्फत पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येत आहे. समाजाचे, नागरिकांचे, राज्याचे रक्षक असलेल्या पोलिसांच्या पाठीशी...
सफाई कामगारांचे प्रश्न सोडविणार – सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे
मुंबई : सफाई कामगारांच्या प्रश्नांवर शासनामार्फत सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांनी दिले आहे. सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्यातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात...








