महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात, स्पर्धा परीक्षा घोटाळ्यावरुन विरोधीपक्षांची चर्चेची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरवात झाली. विधानसभेत दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहिल्यानंतर कामकाज सुरु झालं. शुन्य प्रहरात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी स्पर्धा परिक्षा घोटाळ्यावरून राज्य सरकारवर...
सायबर धोके रोखण्यासाठी क्विक हीलची अद्ययावत प्रणाली
डिजिटल डेटा संपूर्णपणे अबाधित ठेवणारी 'प्रायव्हसी प्रोटेक्शन परफॉर्मन्स' संकल्पना
मुंबई : ग्राहक, व्यवसाय व सरकारी यंत्रणेला सायबर सिक्युरिटीतील सर्वोत्तम सुविधा पुरवणा-या क्विक हील टेक्नॉंलॉजीने अत्यंत परिणामकारक अशी सर्वांत अद्ययावत प्रणाली बाजारात...
ऐतिहासिक वास्तूंचे जतन करताना पुरातत्त्वीय शैली जपावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ऐतिहासिक वास्तूंचे...
पुणे शहरात प्रस्तावित अंतर्गत- बाह्य रिंगरोडसाठी अर्थसंकल्पामध्ये दीड हजार कोटींची तरतूद – नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त...
मुंबई : पुणे शहर-परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य रिंगरोड प्रस्तावित असून या अर्थसंकल्पामध्ये दीड हजार कोटी तरतूद केली आहे. या कामासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या...
राज्यातल्या आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी ५ टक्के जागा आरक्षित
मुंबई (वृत्तसंस्था) : उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व महाविद्यालयात पदविका आणि पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांकरिता राज्यातल्या आजी-माजी सैनिकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी आता ५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या जाणार आहेत. या...
राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई : भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू, महिला हॉकीपटू...
‘इंडिया अँड द नेदरलँड् इन द एज ऑफ रीम्ब्रांत’ प्रदर्शनाचे उद्घाटन
मुंबई : नेदरलँड्चे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांच्या उपस्थितीत, भारतभेटीतील एक भाग म्हणून, ‘इंडिया अँड द नेदरलँड् इन द एज ऑफ रीम्ब्रांत’ या प्रदर्शनाचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू...
गणेशोत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यातील पूर्वतयारीचा आढावा रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची दुरुस्ती शीघ्र गतीने करण्याचे – पालकमंत्री...
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी या मार्गावरील सर्व रस्त्यांची शीघ्रगतीने व उत्तम पद्धतीने दुरुस्ती करावी असे आदेश रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र...
प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्ज भरण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुविधा केंद्र – कृषिमंत्री अनिल बोंडे
मुंबई : पीक विम्याबाबतच्या तक्रारी लक्षात घेता विमा कंपन्यांवर संपूर्ण देखरेख ठेवण्यात येणार आहे. विम्याचे तसेच नुकसानभरपाईचे अर्ज भरण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुविधा केंद्र सुरू करण्यात येतील, असे...
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनऐवजी कठोर निर्बंध आणणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा...









