पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती गठित करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

कोल्हापूर : पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. कोणत्याही प्रश्नाला, समस्येला वाचा फोडण्याबरोबरच समाजाला आरसा दाखवण्याचे महत्त्वपूर्ण काम पत्रकार करतात. पत्रकारांनी मागणी केलेले प्रश्न मार्गी लावण्यात येतील, पत्रकार सन्मान योजनेचा...

उद्योग आणि व्यापार क्षेत्राला लाभ मिळवून देणारं २०२२ अभय योजना विधेयक विधीमंडळात मंजूर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या वस्तू आणि सेवाकरासंदर्भातल्या अभय योजनेबाबतचं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. अर्थमंत्री अजित पवार यांनी हे विधेयक आज विधानसभेत मांडलं. कोरोना काळात अडचणीत...

लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये ‘महाराष्ट्र दिन’ साजरा

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना देशातील सर्व राज्यांच्या संस्कृती व परंपरांची ओळख करून देण्यासाठी उपक्रम मसुरी : महाराष्ट्र राज्याच्या थोर परंपरेचे दर्शन लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसुरी (उत्तराखंड) येथे 'महाराष्ट्र दिन' कार्यक्रमात...

सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडण्याचे निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांचे निर्देश

अमरावती विभागातील निवडणूक तयारीचा निवडणूक उपायुक्तांकडून आढावा अमरावती :  निवडणूक प्रक्रिया निर्भय, पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त चंद्रभूषण कुमार...

पूर आणि साचलेल्या पाण्यातून जाणाऱ्यांनी लेप्टो प्रतिबंधक गोळ्या घ्याव्यात

मुंबई : राज्यात मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कोकण विभाग, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती तसेच पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत साथ रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा संभव...

मदतीसाठी केंद्र शासनाला सविस्तर ज्ञापन सादर करणार – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर केंद्रीय पथकाची महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सचिवांसोबत बैठक मुंबई : कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर...

कार्तिकी एकादशीनिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा

पंढरपूर : राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे, असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी सकाळी घातले. महसूलमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने...

वाहतूक नियमभंग प्रकरणी वाढविलेल्या दंड आणि शिक्षेचा फेरविचार करावा – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची...

मुंबई : केंद्र शासनाने मोटार वाहन कायद्यामध्ये दुरुस्ती करुन वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या दंड आणि शिक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. याबाबत जनतेमध्ये मोठा रोष असून केंद्र शासनाने याचा...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुंबईच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी त्यांचे स्वागत केले. गुरुवारी संध्याकाळी श्री.कोश्यारी राजभवन येथे राज्यपाल पदाची...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केल्यानंतर पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर केली व हा एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश दादर येथील श्रीमती...