राज्य सरकारनं आज मांडलेला अर्थसंकल्पातून सर्वच घटकांची घोर निराशा – देवेंद्र फडणवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं मांडलेला अर्थसंकल्पातून सर्वच घटकांची घोर निराशा झाली आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पातून राज्याला कोणतीही नवी...
‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरात सवलत
मुंबई (वृत्तसंस्था) : तानाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार उदयभान सिंह राठोड यांच्यात झालेल्या लढाईस महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. सदर लढाईवरील "तान्हाजी - द अनसंग वॉरिअर" या...
सेवाग्राम ही प्रेरणा देणारी भूमी – राष्ट्रपती राम नाथ कोविंद
राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत सेवाग्राम येथील एमजीआयएमएस संस्थेचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे हे 150 वे जयंती वर्ष आहे. ग्रामीण भागात महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारीत पहिले वैद्यकीय महाविद्यालय...
बेकायदेशीर डान्स-बारवर छापे टाकून कारवाई करावी – विजय वडेट्टीवार
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या बेकायदेशीर डान्स-बार वर छापे टाकून कडक कारवाई करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई...
वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी इथं झालेल्या गर्दीप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी इथं काल झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनानं तात्काळ कारवाई...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी
मुुंबई : कुख्यात गुंड इक्बाल मिर्चीसोबतच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची सक्तवसुली संचालनालयानं मुंबईत चौकशी केली. संचालनालयानं परवाच त्यांना चौकशीसाठी हजर होण्याचं समन्स बजावलं...
पुणे विभागातील 2 लाख 70 हजार 733 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले,...
पुणे:- पुणे विभागातील 2 लाख 70 हजार 733 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 705 झाली आहे. तर...
सांगलीत कृष्णेची पातळी ३०.२ फुटावर; खबरदारीसाठी एनडीआरएफची दोन पथके दाखल
सांगली : हवामान खाते मुंबई यांच्याकडील अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात तीन दिवसाकरिता अतिवृष्टीचा इशारा प्राप्त झाला असून सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे प्रमुख धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणावर होत...
राज्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
मुंबई : राज्यातील नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्यातील 21 नद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव नीति आयोगाकडे पाठविण्यात आला असल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य गिरीशचंद्र...
सातत्याने प्रयत्न करण्याची खेळातून प्रेरणा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
सोलापूर येथे २३ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
सोलापूर : जीवनात प्रगती करायची असेल तर सातत्याने प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. खेळ सातत्याने प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देतात, असे प्रतिपादन...









