राज्यात ठीकठिकाणी गणेशमूर्तींचं विसर्जन सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाची आज सांगता होत असून, मुंबईसह राज्यात ठीकठिकाणी गणेशमूर्तींचं विसर्जन सुरु आहे. मुंबईत विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी ३५ हजाराहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले...

औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण करण्याची सुधीर मुनगंटीवारांची विधानसभेत मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण करण्याची मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केली. २०१६ ला यासंदर्भातला प्रस्ताव मांडला होता. २०२० ला ही प्रक्रिया पूर्ण झाली...

महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१ पूर्णांक ३८ शतांश टक्के मतदान

मुंबई : राज्यात मतदानांची टक्केवारी आतापर्यत मिळालेल्या माहितीनुसार राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१ पूर्णांक ३८ शतांश टक्के मतदान झालं आहे. जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी याप्रमाणे अहमदनगर- 34 टक्के अकोला- 30 टक्के बुलडाणा- 31...

राज्यात आचारसंहिता कालावधीत ४७७ गुन्हे दाखल

मुंबई : निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसेच विना परवाना शस्त्र बाळगणे, अवैध मद्य बाळगणे, सामाजिक शांतता भंग करणे आदी प्रकरणात 477 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप...

राज्याचा कोरोना मुक्तीदर वाढून ९० टक्क्यांवर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्याच्या वर गेलं आहे. नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट होऊन सोमवारी ती ३० हजारांच्या खाली आली...

एसटीच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे हंगामी वेतनवाढ देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे हंगामी वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं दिला आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी काल परीवहन मंत्री अनिल...

सहकार क्षेत्राने संवेदनशीलता जपून सौजन्यपूर्ण सेवा देण्याची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : आजच्या स्पर्धेच्या युगात खासगी, परदेशी आणि सहकारी बँकांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. या स्पर्धेत मॅको बँकेनेही टिकून राहिले पाहिजे. नागरिकांना आधुनिक सेवासुविधा पुरविल्या गेल्या पाहिजेत. सर्व बँकांच्या पदाधिकारी...

पुढची पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात असेल : खासदार संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) : सत्ता स्थापनेबाबत भाजपाकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं स्पष्ट करत पुढची पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात असेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. आज सकाळी घेतलेल्या वार्ताहर...

तुलनात्मक आणि विश्लेषणात्मक अभ्यासाचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून प्रा. बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल...

मुंबई विद्यापीठात प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटरचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : विद्यार्थी तसेच युवक-युवतींच्या चळवळींबद्दल तसेच जगामध्ये शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम आयोजित...

महाराष्ट्रात ‘संगीत, नृत्य आणि कला विद्यापीठ’ सुरु करण्याबाबत शासन पुढाकार घेणार – सांस्कृतिक कार्यमंत्री...

भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पंडित अरविंद परिख यांना प्रदान मुंबई : महाराष्ट्रात अनेक शास्त्रीय संगीत, नृत्य आणि कला घराणी आहेत. या घराण्यांतून अनेक दिग्गज कलाकार महाराष्ट्राला...