सूपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावर २९ जूनपर्यंत सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन

मुंबई : सूपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्ये कुलूपबंद कपाटामधून, मांडणी किंवा शेल्फद्वारे सीलबंद बाटलीमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्याबाबत मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यात सुधारणा करण्यासंदर्भात नागरिकांनी...

भ्रष्टाचार उच्चाटनाला प्राधान्य देण्याचा राज्यपालांनी दिला संदेश

मुंबई : दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त राजभवन येथे सत्यनिष्ठा प्रतिज्ञा देण्यात आली तसेच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या...

नाशिक जिल्ह्यातील ३२ गावांसाठी जल जीवन मिशन योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याच्या ३२ गावांसाठी जल जीवन मिशन योजनेचा भूमिपूजन समारंभ आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती...

राष्ट्रीय वित्तीय संरचनेच्या स्थिरतेसाठी ‘सायबर सुरक्षा’ महत्वाचा मुद्दा – सेबी’चे सदस्य एस. के. मोहंती

बीएसईमध्ये ‘“सायबर सिक्युरिटी  कॉन्फरन्स - २०२०” मुंबई : राष्ट्रीय वित्तीय संरचनेच्या स्थिरतेसाठी 'सायबर सुरक्षा' हा आता महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळेच भांडवली बाजार आणि सामान्यांच्या गुंतवणूकीचे संरक्षण व्हावे यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन भारतीय...

महाराष्ट्र पर्यटनाबाबत टॅगलाईन स्पर्धा

मुंबई : महाराष्ट्र पर्यटनावर आधारित नवीन घोषवाक्य निर्मितीसाठी फेसबुक व इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर महा टॅगलाईन स्पर्धा (Maha Tagline Contest) आयोजित करण्यात आली आहे. यात राज्यातील व देशातील कलाकार,...

प्राप्तीकर विभागाने जालनातल्या एका स्टील कंपनींशी संबंधित ठिकाणी घातले छापे

मुंबई (वृत्तसंस्था) : आर्थिक व्यवहारांतल्या अनियमितते प्रकरणी प्राप्तीकर विभागानं जालना इथल्या एका स्टील कंपनींशी संबंधित ठिकाणी छापे घातले. या कंपनीशी संबंधित जालना, औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि कोलकत्ता इथल्या ३२...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्‌भवलेली स्थिती लक्षात घेता औषध वितरण नियमित ठेवणे आणि उत्पादन सुरळीत ठेवण्यात येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी अन्न व औषध प्रशासनाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे....

उपयोगिता प्रमाणपत्रं सादर न करणं म्हणजे घोटाळा नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : उपयोगिता प्रमाणपत्रं सादर न करणं म्हणजे घोटाळा नाही, असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं विधानसभेत दिलं. कॅगच्या अहवालामध्ये गेल्या सरकारच्या काळात ६५ हजार...

धनगर समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविणार

मुंबई : आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत 13 विविध योजनांचा समावेश असून...

माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ‘सुयोग’ ची केली पाहणी

नागपूर :  माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी यांनी सुयोग पत्रकार सह निवासाची पाहणी केली. सह निवासाचे शिबीर प्रमुख म्हणून महेश पवार व सह शिबीर प्रमुख म्हणून नेहा...