महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार संपला
मुुंबई : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज सर्वच प्रमुख पक्षांचे नेते मतदारांना प्रभावित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी सहा वाजता संपला आहे. याचबरोबर...
प्लास्टिक राष्ट्रध्वजाच्या वापरास बंदी; खराब झालेले राष्ट्रध्वज प्रशासनाकडे सुपुर्द करण्याचे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे...
मुंबई : स्वातंत्र्यदिनी प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. ध्वजवंदनानंतर खराब झालेले, फाटलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपुर्द करावेत, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर...
खारभूमी लाभक्षेत्रात समाविष्ट केलेल्या मुरूडवासियांच्या जमिनीच्या चुकीच्या नोंदी रद्द करा – राज्यमंत्री आदिती तटकरे
मुंबई : रायगड जिल्ह्यातील मुरूड क्षेत्र हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, येथील नागरिकांचा उदरनिर्वाह हा पर्यटनाशी संबंधित व्यवसायावर अवलंबून आहे. या क्षेत्रातील मुरूड वासियांच्या जमिनी चुकीच्या नोंदीने खारभूमी लाभक्षेत्रात समाविष्ट...
कोरोनाप्रतिबंधक लस साठवून ठेवण्यासाठी मुंबईत तीन ठिकाणी शितगृह उभारणार
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाप्रतिबंधक लस आल्यावर ती साठवून ठेवण्यासाठी मुंबई महापालिका शहराच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात तीन ठिकाणी शितगृह उभारणार आहे अशी माहिती पालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली...
वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीजदर सवलत लागू करण्यात आली आहे.
या सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी ऐवजी...
हम ‘मिलकर’होंगे कामयाब! मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
‘मिलकर’च्या माध्यमातून दान आणि काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईकरांना आवाहन
क्राउड फंडिंगसाठीच्या http://www.milkar.org संकेतस्थळाचे उद्घाटन
मुंबई : मला तुम्ही विचाराल की देव कुठे आहे तर मी म्हणेन देव मदत करणाऱ्या सर्व...
अभ्यासक्रमासोबत मूल्यशिक्षण महत्त्वाचे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाण्यात श्रीमती सुनितीदेवी सिंघानिया विद्यालयाचे उद्घाटन
ठाणे : सर्वोत्तम शिक्षण पद्धती,समर्पित भावनेने काम करणारा शिक्षक वृंद या बाबींवर अधिक लक्ष केंद्रित केल्याने सिंघानिया विद्यालयांतील शिक्षणाचा दर्जा उत्तम झाला आहे. म्हणून सिंघानिया...
पूरग्रस्त भागात ३२५ वैद्यकीय पथके कार्यरत
साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे आरोग्य विभागामार्फत आवाहन
मुंबई : राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी विभागामार्फत वैद्यकीय पथकांची संख्या वाढविण्यात आली असून सुमारे 325 वैद्यकीय पथके ठिकठिकाणी...
महालक्ष्मी एक्सप्रेस बचाव कार्याबद्दल अभिनंदन
मुंबई : मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत वांगणीजवळ महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन केले.
आपत्तींमध्ये...