नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना’ संसर्ग झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी लागणारी औषधं तसंच इतर सामुग्रीचा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री  शंभूराज देसाई यांनी आज आढावा घेतला.
त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातथला आयसोलेशन वार्ड, क्वारंटाईन वार्ड सज्ज ठेवण्यासाठी तसचं आवश्यक औषधं, सामग्री खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.
आवश्यकता पडल्यास सन २०२०-२१ च्या आराखड्यातून निधी उपलब्ध करून देण्याचा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.