सामाजिक दायित्वांतर्गत गुणवत्तापूर्ण शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान द्यावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
मुंबई : चांदा ते बांदा समान शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सामाजिक दायित्वाअंतर्गत राज्यातील उद्योजक, कंपन्या, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होऊन शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या...
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार संपला
मुुंबई : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज सर्वच प्रमुख पक्षांचे नेते मतदारांना प्रभावित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संध्याकाळी सहा वाजता संपला आहे. याचबरोबर...
पूरग्रस्त भागात ३२५ वैद्यकीय पथके कार्यरत
साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे आरोग्य विभागामार्फत आवाहन
मुंबई : राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी विभागामार्फत वैद्यकीय पथकांची संख्या वाढविण्यात आली असून सुमारे 325 वैद्यकीय पथके ठिकठिकाणी...
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय राज्यमंत्री रामदास...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेतली, आणि त्यांचं अभिनंदन केलं.
आगामी काळात उद्धव ठाकरे...
‘नटश्रेष्ठ’ श्रीकांत मोघे यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे ‘नटश्रेष्ठ’ श्रीकांत मोघे यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झाले.
ते ९१ वर्षांचे होते. एकेकाळी...
बेस्ट उपक्रमांसाठी देण्यात येणारी रक्कम अनुदान स्वरुपात द्यावी – प्रवीण शिंदे
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई पालिकेकडून बेस्ट उपक्रमांसाठी देण्यात येणारी ४०६ कोटी रुपयांची रक्कम कर्ज म्हणून न देता अनुदान स्वरुपात द्यावी अशी मागणी बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी महापौर...
कोविड-१९ चा सामना करण्यासाठी अतिरिक्त वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ चा मोठ्या प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातलं अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख...
“…. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मजुरीतील रक्कम पाठवित आहे !”- जन्मदिनाच्या अनोख्या भेटीने मुख्यमंत्री भारावले
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जन्म दिन. समाजातील शेवटच्या घटकाच्या उत्थानासाठी कटिबद्ध असलेल्या मुख्यमंत्र्यांना जन्म दिनानिमित्ताने याच शेवटच्या घटकाकडून आज एक वैशिष्ट्यपूर्ण आणि भावस्पर्शी भेट प्राप्त...
अभ्यासक्रमासोबत मूल्यशिक्षण महत्त्वाचे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाण्यात श्रीमती सुनितीदेवी सिंघानिया विद्यालयाचे उद्घाटन
ठाणे : सर्वोत्तम शिक्षण पद्धती,समर्पित भावनेने काम करणारा शिक्षक वृंद या बाबींवर अधिक लक्ष केंद्रित केल्याने सिंघानिया विद्यालयांतील शिक्षणाचा दर्जा उत्तम झाला आहे. म्हणून सिंघानिया...
राज्याचे आराध्य दैवत श्री गणरायांचे आज आगमन
मुंबई (वृत्तसंस्था) : आज गणेशोत्सव, आद्य पुजेचा मान असलेल्या गणेशाच्या मुर्तींची आज घराघरात स्थापना करण्यात येते. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाला आज राज्यात सर्वत्र मोठ्याउत्साहात सुरुवात झाली. कोरोना महामारीच्या...