स्वीडनचे राजे आणि महाराणी यांची राज्यपाल, मुख्यमंत्र्यांशी सदिच्छा भेट

मुंबई : स्वीडनचे राजे कार्ल गुस्ताफ (सोळावे)आणि महाराणी सिल्विया यांनी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, मंत्री सुभाष...

आरेची जागा राखीव वन घोषित करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेस मंजुरी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार आरे दुग्ध वसाहत (दुग्धव्यवसाय विकास विभाग) च्या ताब्यातील 328.90 हेक्टर व वन विभागाच्या ताब्यातील 40.46 हेक्टर जमीन...

राष्ट्रगीताने विधानपरिषद व विधानसभेचे कामकाज संस्थगित; २४ फेब्रुवारीला पुढील अधिवेशन

मुंबई : राष्ट्रगीताने हिवाळी अधिवेशन संस्थगित करण्यात आले. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईत होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी तर विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी...

जय जीत सिंग दहशतवाद विरोधी विभागाचे नवे प्रमुख

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जय जीत सिंग यांची राज्यातल्या दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारनं काल त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. १९९० च्या...

विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षकांनी समुपदेशन करावे – राज्यपाल

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आयोजित ‘मनोवैज्ञानिक समुपदेशन प्रशिक्षण’ या ७ दिवसांच्या ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत नैराश्याचे वातावरण तयार झाले आहे. विद्यार्थी व युवक...

राज्यासह देशातील अन्य राज्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीद्वारे अन्नधान्य उपलब्ध

मुंबई : केंद्र शासनाच्या ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ या योजनेअंतर्गत विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील पात्र शिधापत्रिकाधारकांना देय असलेले अन्नधान्य पोर्टेबिलिटीद्वारे उपलब्ध असल्याची माहिती शिधावाटप नियंत्रक व नागरी पुरवठा...

संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्याकडून अभिवादन

मुंबई : संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खासदार अनिल देसाई, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव...

सुरक्षित स्थळी हलवलेल्या रहिवाशांची कोविड-१९ चाचणी करण्यात येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित स्थळी हलवलेल्या रहिवाशांची कोविड-१९ चाचणी करण्यात येणार आहे. त्यांना निवारा शिबिरांमधे २ दिवस निरीक्षणाखाली ठेवल्यानंतरच घरी जाता येईल. आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी...

कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी घेतली माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट

मुंबई : राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज माजी केंद्रीय कृषिमंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. खासदार श्री.पवार यांचा कृषी क्षेत्राचा अभ्यास आणि त्यांचे योगदान पाहता...

करोना व्हायरस : रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्यांना घरी सोडण्याची कार्यवाही सुरू; पुणे येथील पाच जणांना...

मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेल्या  सर्व 15 प्रवाशांचे तपासणीअंती अहवाल निगेटिव्ह आल्याचे एनआयव्ही, पुणे यांनी कळविले आहे. त्यामुळे या रुग्णांना घरी सोडण्याची कार्यवाही...