महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दोन मंत्री समन्वय ठेवणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राजकीय मतभेद विसरुन कायदेशीर लढाईला वेग देणार मुंबई :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक घेण्याचे तसेच सर्वश्री एकनाथ शिंदे...

राज्य उत्पादन शुल्क विभाग : लॉकडाऊन कालावधीत १२२१ गुन्ह्यांची नोंद २ कोटी ८२ लाखाचा...

मुंबई : कोरोना वायरस रोखण्यासाठी असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद आहेत. या कालावधीत अवैध मद्यविक्री व वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुविधा पुरविण्यासाठी यंत्रणांनी समन्वय साधण्याचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांचे निर्देश

मुंबई :  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी मंत्रालयात...

उद्योगांना येणाऱ्या अडचणींचे फास्ट ट्रॅकवर निराकरण; एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही – मुख्यमंत्री...

मुंबई : महाराष्ट्र हे देशातील औद्योगिक दृष्ट्या सर्वात प्रगत राज्य असून या पुढील काळात राज्यातून एकही उद्योग इतर राज्यांमध्ये  जाऊ देणार नाही. उद्योगांना येणाऱ्या अडचणींचे फास्ट ट्रॅकवर निराकरण करून राज्यात वैविध्यपूर्ण औद्योगिक विकास करण्यात...

ऑनलाईन आर्थिक फसवणुकीपासून सावध राहण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन

मुंबई : नागरिकांनी ऑनलाईन आर्थिक फसवणुकीपासून सावध रहावे, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात येत आहे. सध्या नागरिकांचा बराच वेळ हा इंटरनेट सर्फिंग आणि प्रामुख्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जातो. त्यात फेसबुक,...

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्यापासून आयोजन

मुंबई शहर जिल्ह्यातील युवकांना मिळणार लाभ मुंबई : मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे २१ ते २४ जुलैदरम्यान ऑनलाईन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन...

राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या दोन दिवसापासून मध्य प्रदेश आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे नागपूरसह पूर्व विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपुर, चंद्रपुर, भंडारा...

बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये रोजगाराची संधी – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : इस्राईलमध्ये रोजगाराच्या संधींसाठी कुशल बांधकाम कामगारांकडून अर्ज मागविण्याची कार्यवाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून सुरू झाली आहे. इस्रायलमधील बांधकाम क्षेत्रात सुरक्षित वातावरणात आणि चांगल्या वातावरणात  काम...

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी संकल्प करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

मुंबई : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. यापुढील तीन वर्षात 7 लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संकल्प...

स्मारक समितीतर्फे महात्मा गांधी यांना अभिवादन

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयाजवळील उद्यानातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आज महात्मा गांधी स्मारक समितीतर्फे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी स्मारक समितीचे सरचिटणीस देवराज सिंह, सचिव...