कृषी व विज्ञान क्षेत्रात भरारीसाठी नव्या पिढीने सज्ज व्हावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : भारत हा कृषि प्रधान देश असून प्राचीन काळात या देशाने जगासमोर आदर्श ठेवला. तोच वारसा आपल्या सर्वांचा आहे. दुर्देवाने परकीय गुलामगिरीत आपण तो वारसा विसरलो. आता पुन्हा...
हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीन चहापानाचा कार्यक्रम होणार आहे, तर विरोधी पक्ष आणि सहयोगी पक्षांची बैठक आयोजित करण्यात...
“…. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मजुरीतील रक्कम पाठवित आहे !”- जन्मदिनाच्या अनोख्या भेटीने मुख्यमंत्री भारावले
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जन्म दिन. समाजातील शेवटच्या घटकाच्या उत्थानासाठी कटिबद्ध असलेल्या मुख्यमंत्र्यांना जन्म दिनानिमित्ताने याच शेवटच्या घटकाकडून आज एक वैशिष्ट्यपूर्ण आणि भावस्पर्शी भेट प्राप्त...
आरोग्य सेवा आणि शिक्षण उपलब्ध करून, देश आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येकाने समाजासाठी योगदान द्यावं –...
मुंबई (वृत्तसंस्था) : उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ज्ञ असे सर्वच जण समाजासाठी आपापल्या परीनं योगदान देत असतात. मात्र, सर्वांना आरोग्य सेवा आणि शिक्षण उपलब्ध करून, तसंच गरिबी दूर करुन...
सिक्किमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई: सध्या मुंबई भेटीवर असलेले सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमंग यांनी बुधवारी (दि. ४) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
‘स्वाध्याय’ उपक्रमात महाराष्ट्रात ११ लाख विद्यार्थी सहभागी
मुंबई: महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), महाराष्ट्रतर्फे स्वाध्याय (SWADHYAY) - स्टुडंट व्हॉट्सअॅप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजनेची सुरूवात ३ नोव्हेंबर २०२० रोजी करण्यात आली होती....
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय राज्यमंत्री रामदास...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेतली, आणि त्यांचं अभिनंदन केलं.
आगामी काळात उद्धव ठाकरे...
नीला सत्यनारायणन यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक; राज्याने कुशल प्रशासक, संवेदनशील साहित्यिक गमावला – उपमुख्यमंत्री...
मुंबई : सेवानिवृत्त आयएएस अधिकारी, राज्याच्या पहिल्या महिला निवडणुक आयुक्त, ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती नीला सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. प्रशासकीय सेवा आणि साहित्य क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी...
औरंगाबाद जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही – जिल्हाधिकारी कार्यालयाचं स्पष्टीकरण
मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालानं दिली आहे.
आज जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक होणार आहे. पोलिस...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उपसचिव प्रशांत मयेकर, डॉ सुदिन गायकवाड, अनिष परशुरामे...