राज्यात गुंतवणूक वाढविण्यावर शासनाचा भर – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबई : देश-विदेशातील गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण तयार करुन गुंतवणूक वाढीवर भर देण्यासाठी राज्य शासनामार्फत नवनवीन योजना राबविण्यात येतात, यामुळे गुंतवणूकदाराना प्रोत्साहन मिळून गुंतवणूक वाढण्यास मदत होते असे प्रतिपादन उद्योगमंत्री...

पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यपालांचे पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई : गेल्या संपूर्ण वर्षात देशाच्या विविध पोलीस दलातील कर्तव्य बजावित असताना हौतात्म्य प्राप्त झालेले पोलीस अधिकारी व जवानांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहिली....

राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थींचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालं आहे. मुंबईतल्या लसीकरण केंद्रांवर अपेक्षेहुन जास्त नागरिकांनी रांगा लावल्या असून गेल्या ३ दिवसांत सुमारे २०...

‘उच्च व तंत्र शिक्षण विभाग आपल्या दारी’ उपक्रमाची २५ जानेवारीपासून कोल्हापूर येथून सुरूवात –...

मुंबई : विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यापीठ कर्मचारी, शैक्षणिक संस्था, यांचे प्रश्न विविधस्तरावर प्रलंबित आहेत. ते तातडीने सोडवता यावे म्हणून ‘उच्च व तंत्र शिक्षण विभाग आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात २५ जानेवारी २०२१ पासून कोल्हापूर...

पर्यावरणाबाबत जागरुकता सर्वसमावेशक असावी – मुख्यमंत्र्यांची अपेक्षा

मुंबई (वृत्तसंस्था) : निसर्गाचे नियम आपण पाळले नाहीत तर निसर्ग त्याच्या पद्धतीने न्याय करतो. विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची गरज आहे. आपल्याला आपली...

मुंबईत दिवाळीनंतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात दिवाळीनंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी...

महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाला जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात शिवसेना-भाजप युतीने अपेक्षेपेक्षा जास्त चांगली केली आहे. तर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या पदरी पुन्हा एकदा अपयश आलं आहे. राज्यातील ४८ जागांपैकी २३ जागांवर...

मुंबई विद्यापीठात प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मूव्हमेंट सेंटरचे...

मुंबई : राज्य शासन आणि मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात साकारत असलेल्या प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटरचे राज्यपाल सी. विद्यासागर राव...

अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा- 2019

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 30 जून 2019 मध्ये घेतलेल्या अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परिक्षेच्या लेखी भागाच्या निकालावर आधारित मुलाखत/व्यक्तीमत्व चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे अनुक्रमांक जाहीर करण्यात आले आहेत....

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन

मुंबई : भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे पुणे येथून आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने सपत्नीक आगमन झाले. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री...