राज्य शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी माणसांचा गेली अनेक वर्षांपासून लढा सुरु असून हा लढा संपत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र शासन शंभर टक्के सीमा भागातील मराठी माणसांच्या पाठीशी आहे. हा...

त्रिपक्षीय करारातून ४३४.१४९ हेक्टर क्षेत्रावर सहा लाख रोपांची लागवड

मुंबई : त्रिपक्षीय करारातून राज्यात वनराई फुलवण्याचं काम जोमानं सुरु असून आतापर्यंत  राज्यात ४३४.१४९ हेक्टर वन जमीनीवर जवळपास ६ लाख रोपांची लागवड झाली आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अनेक...

रायगड किल्ला परिसरातील रस्त्यांवर रोहयोमधून होणार वृक्षलागवड – मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : रायगड किल्ला परिसर आणि त्या भागातील गावांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून सामाजिक वनीकरण...

विधानगाथा हे पुस्तक म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजाचे ‘हॅण्डबुक’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील लिखित 'विधानगाथा' पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन मुंबई : माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील लिखित विधानगाथा हे पुस्तक म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजाचे 'हॅण्डबुक' आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा जनजागृतीसाठी मुंबईत कार्यशाळा

मुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कायद्याची प्रभावीपणे जनजागृती होणे व त्या कायद्याबाबतची संवेदनशिलता या विषयावरील कार्यशाळा दि. ११ जानेवारी, २०२० रोजी, स. १०.०० ते सायं. ०५.०० वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, यशवंतराव...

गुन्ह्यांचा शोध गतिमान करणाऱ्या ‘ॲम्बिस’ प्रणालीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

जागतिक प्रणाली उपयोगात आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य मुंबई : सुमारे सहा लाख गुन्हेगारांची छायाचित्रे, बोटांचे ठसे, डोळ्यांचे बुबुळ इत्यादींचा एकत्रित डेटाबेस ऑनलाईन उपलब्ध करुन देणाऱ्या ‘ॲम्ब‍िस’ प्रणालीचा मुख्यमंत्री...

लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

निकालाची माहिती जलद गतीने मिळण्यासाठी विविध सुविधा मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या उद्या दि. 23 मे रोजी राज्यामध्ये होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेला निकालाची माहिती जलद गतीने होण्यासाठी संकेतस्थळ,...

पालघर जिल्हा परिषदेसाठी ७ जानेवारीला मतदान

मुंबई : पालघर जिल्हा परिषद व त्या अंतर्गतच्या 8 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान; तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस....

बोस्निया, हर्झगोव्हिना देशाशी द्विपक्षीय संबंध दृढ करण्यास महाराष्ट्र इच्छुक – पर्यटनमंत्री जयकुमार रावल

बोस्निया आणि हर्झगोव्हिनाच्या भारतातील राजदूतांनी घेतली पर्यटनमंत्र्यांची भेट मुंबई : कला, संस्कृती, पर्यटन, उद्योग, उच्च शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, पर्यटन आदी क्षेत्रात बोस्निया आणि हर्झगोव्हिना देशाबरोबर द्विपक्षीय संबंध दृढ करण्यास महाराष्ट्र...

विजेच्या पायाभूत सुविधा कामांना महापालिका क्षेत्रात मालमत्ता करात सूट

मुंबई : महापालिकांच्या क्षेत्रात वीज वितरण व्यवस्थेंतर्गत करण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांच्या कामांना मालमत्ता करातून सूट देण्यास आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या...