कोरोनामुळे खरीप हंगामासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर
कृषि विभागाचे नियोजन; ३१ मे पूर्वी पुरवठा करण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशके (कृषि निविष्ठा) त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत...
खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राअंतर्गत सायकलिंग खेळाच्या निवड प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन
मुंबई : आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया निपुणता केंद्र अंतर्गत सायकलिंग या खेळाची निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून निपुणता चाचणीमध्ये खेळाडूंनी...
मुलीच्या वाढदिवसाची रक्कम वैभव परब यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीत जमा
मदतीत माध्यम प्रतिनिधीही पुढे
मुंबई : ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीचे राजकीय पत्रकार वैभव परब यांनी आपल्या मुलीचा कु.साईशाचा वाढदिवस आज अत्यंत साधेपणाने साजरा करतांना मुख्यमंत्री सहायता निधीत ११ हजार...
राज्यात १०वीच्या परीक्षेत ९९ पूर्णांक ९५ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वीचा निकाल आज जाहीर झाला. त्यात ९९ पूर्णांक ९५ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शिक्षण मंडळानं...
शरद पवार यांच्या ताफ्यातल्या पोलीसांच्या एका गाडीला अपघात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातल्या पोलीसांच्या एका गाडीला आज सकाळी मुंबई-पुणे-द्रुतगती महामार्गावर अपघात झाला. शरद पवार हे आज पुण्याहून मुंबईला येत असताना, सकाळी...
अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून – संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2020 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2020 पासून सुरू होणार आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली.
विधान भवनात विधानसभा व विधानपरिषद कामकाज...
परप्रांतीय मजूरांसाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र
मुंबई : केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीची मुदत दि. 3 मे रोजी संपत आहे. टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरु झाल्यास,...
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतली राज्यपालांची भेट; मराठा आरक्षणाबाबत निवेदन सादर
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि ११ मे) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत एक निवेदन सादर केले.
यावेळी जेष्ठ मंत्री बाळासाहेब...
युनियन बँकेत सतर्कता जागृती सप्ताह संपन्न
स्वामी सुपर्णानंदजी यांच्यासोबत संवादाचे आयोजन
मुंबई : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनच्या मार्गदर्शनानुसार ‘व्हिजिलंट इंडिया, प्रॉस्परस इंडिया’ (सतर्क भारत, समृद्ध भारत) या संकल्पनेवर सतर्कता जागृती सप्ताहाचे आयोजन केले गेले....
कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधांच्या देखरेखीसाठी आता जिल्हास्तरीय समिती
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी त्रिस्तरीय रुग्णालय असून लक्षणांनुसार रुग्णांना या रुग्णालयात दाखल केले जाते. रुग्णांवर होणारे उपचार, कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधा याची देखरेख करण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती...








