राज्यात १०वीच्या परीक्षेत ९९ पूर्णांक ९५ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वीचा निकाल आज जाहीर झाला. त्यात ९९ पूर्णांक ९५ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शिक्षण मंडळानं...

राज्यात ‘एक देश एक शिधापत्रिका’ योजनेची अंमलबजावणी सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात 'एक देश एक शिधापत्रिका' योजनेचीही प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत पोर्टेबिलिटीचा वापर करुन धान्याचं वाटप केलं जातं. शिधापत्रिकांवरील १२ अंकी...

चौपाटीसह शहरातील गस्तीसाठी आता अत्याधुनिक एटीव्ही वाहने

मुंबई :-  मुंबई शहरातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गस्त घालण्यासाठी मुंबई पोलीस दलास विशेषतः चौपाटी परिसरातील गस्तीसाठी सुसज्ज व अत्याधुनिक अशी एटीव्ही (ऑल टिरेन व्हेईकल्स) वाहने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

विद्वान, व्यासंगी व्यक्तिमत्त्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवार

माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती, माजी आमदार बॅ. बलभिमराव नरसिंगराव तथा बी. एन. देशमुख-काटीकर यांच्या निधनाने विद्वान, व्यासंगी...

राज्यात सेंद्रिय शेतीचे बळकटीकरण करणार – कृषिमंत्री दादाजी भुसे

ऑनलाईन शेतकरी प्रशिक्षणाचा समारोप लॉकडाऊनच्या काळात शेती उत्पादन विक्रीचे प्रयोग यशस्वी मुंबई : सध्या राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये काही शेतकऱ्यांनी स्वतः शेती उत्पादन विक्रीचे प्रयोग केले व ते यशस्वी झाले. या...

छत्रपती शिवाजी महाराज महापुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महापुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपतींना अभिवादन करताना म्हणाले...

नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभेचे ३ मतदार संघ आणि नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरसह १४ राज्यातल्या विधानसभेच्या ३० जागांसाठी आज पोटनिवडणूक जाहीर केली.  एप्रिल महिन्यात देगलूरचे काँग्रेसचे तत्कालीन आमदार...

राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने नवबाधितांपेक्षा जास्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालही नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पटीपेक्षा अधिक होती. काल राज्यभरात १८ हजार ६७ नव्या रुग्णांची नोंद झाली,  ३६ हजार २८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले,...

नगर वन उद्यान योजना व शाळा रोपवाटिका योजना नाविन्यपूर्ण व विस्तारित स्वरूपात राबवणार

वनमंत्री संजय राठोड यांची माहिती मुंबई : नगर वन उद्यान योजना व शाळा रोपवाटिका योजना राज्यात विस्तारित स्वरूपात राबवण्याच्या अनुषंगाने पूर्ण तयारी  झाली असून 26 पैकी 11 महागरपालिकांचे नगर वन...

राज्यात आज ५८३ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १० हजार ४९८ – आरोग्यमंत्री राजेश...

राज्यात १७७३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले मुंबई : राज्यात आज कोरोनाबाधित ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १० हजार ४९८ झाली आहे. आज १८० रुग्णांना घरी सोडण्यात आले...