मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री अभिवादन...

भांडुप मॉल दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत भांडुप इथं मॉल आणि त्यातल्या रुग्णालयामध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उपायुक्त प्रभात रहांगदळे यांना दिले आहेत....

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी ५ जूनला मतदान

मुंबई : पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 जून 2022 रोजी मतदान; तर 6 जून 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज केली. दुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी (ता. नवापूर) आणि अकोला...

आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जिल्हास्तरावर यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून जिल्हास्तरावर याबाबत यंत्रणा उभारली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज चिपळूण इथं पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर...

प्रत्येक घरी नळाने पाणी योजनेचे काम वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : पाणी हे जीवन आहे, प्रत्येक घरी नळाने पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेला प्राधान्य देऊन येत्या दोन वर्षात अधिक वेगाने ही योजना पूर्ण करावी आणि खेड्यापाड्यातील जनतेला दिलासा द्यावा, असे...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे...

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख ८ हजार गुन्हे दाखल

पोलिसांवर हल्ल्यांच्या २३१ घटना; ८१२ व्यक्तींना अटक – गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख ८ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला...

व्हिजाची डिजिटसिक्योर व एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी

मुंबई: पेमेंट टेक्नोलॉजीतील जागतिक लीडर असलेल्या व्हीजाने डिजिटसिक्योअर आणि एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी करत आज पीसीआय सर्टिफाइड टॅप टू फोन कार्ड सिस्टिम जगात सर्वात प्रथम लागू करण्याची घोषणा केली आहे....

नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली मालधक्का इथं प्राणवायू घेऊन ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी आज नाशिक जिल्ह्याला विशाखापट्टणम इथून आलेल्या 'ऑक्सिजन एक्सप्रेस' च्या माध्यमातून २५ किलोलिटरचे दोन टँकर प्राप्त झाले आहेत. देवळाली...

वीज कामगारांचे प्रश्न मार्गी लागणार

मुंबई : विविध विद्युत कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांच्या समस्या व प्रश्नांबाबत ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आमदार भाई जगताप यांच्यासह आज बैठक घेतली. या बैठकीत डॉ. राऊत यांनी सर्व संघटनांच्या...