भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेकरिता सन २०२०-२१ व २०२१-२२ मधील पात्र विद्यार्थ्यांनी स्वतः ऑफलाईन अर्ज भरून परिपूर्ण...

मासे, मत्स्यबीज व मत्स्यखाद्याच्या वाहतुकीस परवानगी- मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती

मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे, कोळंबी, मत्स्यबीज व मत्स्यखाद्य यांचा समावेश अत्यावश्यक बाबींमध्ये करण्याच्या सूचना राज्यांना पत्राद्वारे केलेल्या असून केंद्राकडून आलेल्या पत्राची त्वरीत दखल घेत राज्य सरकारच्या मत्स्य...

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’  योजनेला दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सध्याची राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन, या योजनेला दि. ३० सप्टेंबर,२०२१...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची रामकृष्ण मठाला भेट

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खार, मुंबई येथील रामकृष्ण आश्रम व मठाला भेट दिली. मंत्रोचारात राज्यपालांचे स्वागत झाल्यावर राज्यपाल स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले. रामकृष्ण मिशनच्या...

जंतूनाशकांची फवारणी आवश्यकतेनुसार पालिकाच करणार; सोसायट्यांनी फवारणी करू नये

कोरोना नियंत्रण कक्षाच्या बैठकीत निर्णय मुंबई : सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई तसेच राज्यातील इतर शहरांतील अनेक सोसायट्या व वस्त्या तसेच कॉलनीमध्ये जंतूनाशकांची फवारणी करणे सुरू आहे. परंतु या जंतूनाशकांच्या बेसुमार...

युनियन बँक ऑफ इंडियाला एबीसीआयद्वारे ९ पुरस्कारांनी सन्मानित

मुंबई: युनियन बँक ऑफ इंडियाला मुंबई येथील इंडियन मर्चंट चेंबर्स येथे आज विविध गटात असोसिएशन ऑफ बिझनेस कम्युनिकेटर्स ऑफ इंडिया (एबीसीआय) तर्फे चँपियन ऑफ चँपियनसह ९ पुरस्कार मिळाले. बँकेचे त्रैमाकसिक कॉर्पोरेट हाऊस मॅगझीन “‘युनियन...

तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या २४ घरांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई-  तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या 24 घरांचे आज लोकार्पण होत आहे, त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे याचे समाधान आहे,  यातील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक...

बाजारात घसरण, निफ्टी ०.१०% तर सेन्सेक्स ४५.७२ अंकांनी घसरला

मुंबई : आजच्या अस्थिर व्यापारी सत्रात भारतीय शेअर बाजार घसरलेला दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी ४ वाजता देशाला संबोधित केलेल्या भाषणामुळे व्यापाराच्या वेळात अस्थिरता आणखी वाढली. देशाला...

पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी करण्यासाठी कर कमी करावेत – देवेंद्र फडनवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी करण्यासाठी राज्य सरकारनं त्यावरचे कर कमी करावेत अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे. इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेनं राज्यभर सुरु केलेल्या...

रखडलेले पुनर्विकास प्रकल्प ताब्यात घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्वत: विकसित करणार – गृहनिर्माणमंत्री डॉ.जितेंद्र...

मुंबई : अनेक बँकांनी तसेच  वित्तीय संस्थांनी आशयपत्र (LOI) बघून विकासकांना पैसे दिलेले आहेत. खरंतर आशयपत्र (LOI) बघितल्यानंतर  वित्तीय संस्थांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे संपर्क साधणे गरजेचे होते आणि मगच...