दूरसंचाराच्या पायाभूत सुविधा उभारणीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना
मुंबई :- राज्यात दूरसंचाराचे मनोरे व पायाभूत सुविधा उभारणी करणाऱ्या संस्थांना या सुविधा उभारणी करण्यासाठी विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. या अनुषंगाने काही अडचणी उद्भवल्यास त्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी...
राज्यशासनानं सुरु केलेल्या दोन चौकश्यांविरुद्ध परमबीर सिंग यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव
मुंबई (वृत्तसंस्था) : परमबीर सिंग यांच्याविरुद्ध राज्यशासनानं सुरु केलेल्या दोन चौकश्यांच्या विरोधात सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्यसरकार आपली मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप त्यांनी या...
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एचएसएनसी समूह विद्यापीठाचं आज केलं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एचएसएनसी समूह विद्यापीठाचं आज उद्घाटन केलं. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर कौशल्य आधारीत शिक्षण आणि प्रशिक्षण देणं गरजेचं आहे, असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं.
राष्ट्रीय...
डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेबाबत अभिप्राय, शिफारशी पाठविण्याचे आवाहन
मुंबई : राज्य शासनाच्या विविध विभागांच्या लोकाभिमुख योजना, निर्णय, ध्येय-धोरणे, इत्यादींची माहिती विविध डिजिटल माध्यमांद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येतात. राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेचा...
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन
मुंबई : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नवनियुक्त मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.
मंत्रालयात आज श्री. थोरात यांनी त्यांच्या कार्यालयात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे नवनियुक्त अध्यक्ष...
राज्यात ४३ हजार ५९१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
आतापर्यंत ३९ हजार ३१४ रुग्णांना घरी सोडले- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात आज १९२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ३१४...
‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा करातून सूट
मुंबई (वृत्तसंस्था) : ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शिक्षण...
मराठा आरक्षणसंदर्भात जनजागृती करण्यासाठी बाईक रॅलीचं आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : सकल मराठा समाज आणि इतर मराठा संघटनांच्या वतीनं मुंबईतल्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चानं, आज बाईक रॅली काढली. मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीनं काढलेली ही बाईक रॅली ...
संसदीय अभ्यासवर्गात सोमवारी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, दै. सकाळचे संपादक संदीप भारंबे यांचे...
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात सोमवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी...
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहिनांना एक लाख रुपयांचे अनुदान
मुंबई (वृत्तसंस्था) : पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून ५० हजार रुपयांवरुन ते १ लाख रुपये करण्याचा निर्णय...









