राज्यातील नामवंत शिक्षण तज्ञ, अभ्यासक यांची समिती स्थापण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई : केंद्राने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागांतील शिक्षण तज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमून या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यवस्थित...

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७५ हजार रुपये मदतीची अजित पवार यांची राज्यपालांकडे...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून खरीप पिकांना हेक्टरी ७५ हजार रुपये मदतीची मागणी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. पवार यांच्या नेतृत्वात...

सर्व खबरदारी घेऊन, विचार विनिमय करुन शाळा सुरू केल्या जात असल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचं...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या पूर्वप्राथमिक वर्गापासूनच्या शाळा उद्यापासून सुरू होणार आहे. स्थानिक परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. शाळा सुरू करण्याचा निर्णय जगभरातली परिस्थिती पाहून आणि...

भारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली

मुंबई: जॉर्जिया देश लोकसंख्या व भौगोलिक आकारमानाने लहान असला तरीही तेथे कोरोनारुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय असल्याचे सांगून कोरोनाची नवी लस मिळण्याबाबत जॉर्जियाला भारताकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे जॉर्जियाचे भारतातील राजदूत...

मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी; राज्याच्या अर्थव्यवस्थेसही मिळाली चालना – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात...

मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती. बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना...

राज्यात काल ६८६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ च्या नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांची संखा सातत्यानं कमी होत असल्यानं उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १२ हजाराच्या खाली आली आहे. काल ९१२ रुग्ण बरे होऊन...

राज्यशासनानं सुरु केलेल्या दोन चौकश्यांविरुद्ध परमबीर सिंग यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव  

मुंबई (वृत्तसंस्था) : परमबीर सिंग यांच्याविरुद्ध राज्यशासनानं सुरु केलेल्या दोन चौकश्यांच्या विरोधात सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्यसरकार आपली मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप त्यांनी या...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन

मुंबई : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नवनियुक्त मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले. मंत्रालयात आज श्री. थोरात यांनी त्यांच्या कार्यालयात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे नवनियुक्त अध्यक्ष...

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एचएसएनसी समूह विद्यापीठाचं आज केलं उद्‌घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एचएसएनसी समूह विद्यापीठाचं आज उद्‌घाटन केलं. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर कौशल्य आधारीत शिक्षण आणि प्रशिक्षण देणं गरजेचं आहे, असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय...

कोविडच्या ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे दुबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या ओमायक्रॉन प्रकाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने दुबईहून मुंबईविमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार संयुक्त अरब अमिरातीहून येणाऱ्या मुंबईकरांना आगमनानंतर...