मनसुख हरेनच्या हत्येत सचिन वाझे याचा सहभाग उघड – एटीएस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनसुख हरेनच्या हत्येत सचिन वाझे याचा सहभाग उघड झाला आहे, असं एटीएसनं आज बातमिदारांना सांगितलं. वाझेनं मोबाईल फोन, सीम कार्ड नष्ट केलं, असं एटीएसच्या तपासात निष्पन्न...

राज्यातील नामवंत शिक्षण तज्ञ, अभ्यासक यांची समिती स्थापण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई : केंद्राने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व विभागांतील शिक्षण तज्ञांचा आणि अभ्यासकांचा समावेश असलेली समिती नेमून या धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात व्यवस्थित...

स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुंबई : स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी मुंबई शहर जिल्ह्यामधील अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक यांनी परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर कार्यालय, प्रशासकीय...

राज्यात मंगळवारी सुमारे ११ हजार रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १० हजार ९७८  रुग्ण बरे होऊन घरी गेले, ७ हजार २४३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १९६ रुग्णांचा मृत्यू झाला. काल नंदुरबार, भंडारा, आणि...

भारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली

मुंबई: जॉर्जिया देश लोकसंख्या व भौगोलिक आकारमानाने लहान असला तरीही तेथे कोरोनारुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय असल्याचे सांगून कोरोनाची नवी लस मिळण्याबाबत जॉर्जियाला भारताकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे जॉर्जियाचे भारतातील राजदूत...

अंगणवाडीतील बालकांना घरपोच शिधा ; १५ दिवसांत १०० टक्के पुरवठा करण्याचे महिला व बालकल्याण...

▪ माविमच्या बचतगटांमार्फत साडेनऊ लाख मास्कनिर्मिती ▪ स्थलांतरित मजुरांना बचत गटांतर्फे शिवभोजन ▪ साडेबारा हजार टन भाजीपाल्याचे वितरण मुंबई : कोरोनाच्या संसर्गाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून ताळेबंदीमुळे राज्यातील बहुतांश व्यवहार ठप्प आहेत. महिला व बालकल्याण...

राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. विविध ठिकाणी वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. तर आठ  जनावरं मृत्युमुखी पडली. जालना जिल्ह्यातल्या काही भागात काल झालेल्या ...

महात्मा बसवेश्वरांच्या क्रांतीकारी संकल्पना

‘कोरोना’ संकटावर मात करण्यासाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : समाजातील गरिबी, विषमता दूर करून आर्थिक समृद्धी आणण्यासाठी महात्मा बसवेश्वरांनी श्रमप्रतिष्ठेबरोबरच कमावलेले धन समाजासाठी वापरण्याच्या क्रांतीकारक संकल्पना मांडल्या. त्यांनी...

राज्याला देशातलं सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेलं राज्य करणार असल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्धार

मुंबई (वृत्तसंस्था) : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम’ तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण मार्ग अवलंबिले आहेत त्याचं कौतुक करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला देशातलं सर्वाधिक आरोग्य साक्षरता...

‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा करातून सूट

मुंबई (वृत्तसंस्था) : ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शिक्षण...