महाराष्ट्रात या महिनाअखेरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना किमान पहिली मात्रा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : दररोज विक्रमी संख्येनं कोविड प्रतिबंधक लस देण्याची राज्याची क्षमता असल्यानं लसीकरणाला अधिक गती देण्यासाठी, या महिनाअखेरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना किमान पहिली मात्रा देण्याचं उद्दिष्ट मुख्यमंत्री उद्धव...

दोन हजार कुटुंबांची जेवण व पाण्याची व्यवस्था : मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची सामाजिक...

मुंबई : राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मालाडहून आपापल्या राज्यांकडे निघालेल्या स्थलांतरित मजूर व त्यांच्या कुटुंबियांची जेवण व पाण्याची सोय करुन सामाजिक...

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची बाधा झाली असून काल रात्री त्यांचा अहवाल पॉजिटीव्ह आला. त्यामुळे सोमवार पासून सुरू होणाऱ्या अदिवेशनाच्या कामकाजात ते सहभागी होऊ शकणार...

हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर फडकला ७३ फुटी तिरंगा

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय प्रजासत्ताक दिनी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या ३६० एक्सप्लोररनं विक्रम केला असून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर ७३ फुटी तिरंगा फडकवून राष्ट्रगीताचे गायन केलं आहे. मराठी चित्रपट तारका मीरा जोशी...

“माझा डॉक्टर्स” बनून मैदानात उतरा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्र्यांची अभिनव संकल्पना; मुंबईतील हजारभर खासगी डॉक्टर्सशी ऑनलाईन सभांमध्ये संवाद टास्क फोर्सकडून कोरोना उपचार पद्धतीबाबत डॉक्टर्सना थेट मार्गदर्शन आणि शंका निरसन तिसऱ्या संभाव्य लाटेत सर्वसामान्यांच्या फॅमिली डॉक्टर्सवर मोठी जबाबदारी मुंबई : मुख्यमंत्री...

गेल्या चोवीस तासात राज्यात एक हजार ८९ नवीन रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १९ हजारांच्या पुढे गेला आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात एक हजार ८९ नवीन रुग्ण आढळले आहेत. याबरोबरच रुग्णांचा आकडा १९ हजार...

संशोधनं शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवा, कृषी विद्यापीठांना राज्यपालांचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : वातावरण बदलामुळे दिवसेंदिवस विविध आव्हानं निर्माण होत आहेत. यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीतून सावरण्यासाठी एकात्म भावनेनं आपलं योगदान दिल्याशिवाय पर्याय नाही असं स्पष्ट मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी...

देशात भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक नवी संघटना निर्माण केली आहे – अण्णा हजारे

मुंबई (वृत्तसंस्था) : देशातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक नवी संघटना निर्माण केली असल्याची माहिती, ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे. ते आज राळेगणसिद्धी इथं पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रीय लोक...

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज यांचा गुरुवारी पालखी प्रस्थान सोहळा

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीसाठी देहूतून संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी आज प्रस्थान करणार आहे. कोरोना प्रदुर्भावच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही कडक निर्बंधांमध्ये प्रस्थान सोहळा पार पडणार...

राजपथावरील संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकप्रिय निवड श्रेणीतला पुरस्कार प्राप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला उत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार मिळाला आहे. कर्नाटकाच्या चित्ररथाला दुसरा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्राच्या चित्ररथाला लोकप्रिय...