राज्यातली महामार्गांची प्रलंबित कामं तत्काळ मार्गी लावण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या राष्ट्रीय तसंच राज्य महामार्गांच्या प्रलंबित प्रकल्पांबाबत लवकर निर्णय घेऊन ही कामं मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिवांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, आणि केंद्रीय...

आरक्षणावरून सुरू असलेली मराठा – ओबीसी अशी भांडणं आता थांबवायला पाहिजेत – छगन भुजबळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरक्षणावरून सुरू असलेली मराठा - ओबीसी अशी भांडणं आता थांबवायला पाहिजेत, असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे, ते आज नाशिकमध्ये कोरोना...

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे राज्यात रस्त्यांची कामं दर्जेदार आणि...

कोरोना निर्बंध हटवल्यामुळे राज्यात बाबासाहेबांची जयंती होतेय उत्साहात साजरी

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जयंतिनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, की डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जगातली सर्वोत्तम अशी...

विदर्भात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही जिल्ह्यांमधे जमावबंदीसह कठोर उपाययोजना लागू

मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणीक वाढ होतांना दिसत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वाशीम जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : आदिवासी समाजक्रांतीचे जनक आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अभिवादन केले. मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकाधिक चाचण्या घेण्याच्या सूचना

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन केले पाहिजे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक चाचण्या घेणे, तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला ‘मराठी भाषा भवन’चे भूमिपूजन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवन, मुख्य केंद्र या इमारतीचे भूमिपूजन मराठी नववर्ष दिनी गुढीपाडव्याला (दि. 2 एप्रिल 2022) सकाळी अकरा वाजता होणार आहे....

ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाद्वारे साईबाबा विश्वस्त संस्थानने माणुसकीची शिकवण जपली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ऑक्सीजन निर्मिती राज्यातच करण्यास प्राधान्य मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेमुळे बळकटी येणार आहे. श्री...

कोरोना काळातही महाराष्ट्रात सुपोषणाचे तरंग

15 लाख 76 हजार दूरध्वनी 4 लाख 59 हजार संदेश 6 लाख 31 हजार ब्रॉडकास्ट मेसेज 10 लाख व्हाट्सएप चॅटबॉट वापरकर्ते मुंबई : कोरोना महामारीचे संकट राज्यावर अजूनही घोंगावत...