कोविड – १९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसाठी १४१ कोटी ६४ लाख रुपये निधी...

मुंबई : कोविड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्तांना १४१ कोटी ६४ लाख २१ हजार रुपये निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडीच्या शुभेच्छा

मुंबई : भगवान श्रीकृष्ण यांनी वाईट प्रवृत्ती, अनिष्टांचे निर्दालन केले. त्यांच्या या जन्माष्टमी उत्सवातून प्रेरणा घेऊन आपण अस्वच्छता, अनारोग्य आणि कोरोना विषाणूला हद्दपार करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव...

राज्यात कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार विशेष पथक पाठवणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवता यावं, यासाठी केंद्र सरकार एक विशेष पथक पाठवणार आहे. असंच एक पथक केरळातही पाठवलं जाणार आहे. देशभरात सर्वत्रच कोरोनाबाधितांच्या संख्येत घट...

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

मुंबई (वृत्तसंस्था) : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठीचं मतदान आज होत आहे. कोरोनाविषयक सर्व नियम पाळून 524 मतदान केंद्रांवर थोड्याच वेळापूर्वी मतदान सुरू झालं आहे. मतदानाची वेळ सायंकाळी 7...

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना विषाणू संसर्ग वेगानं वाढत असून, त्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू केले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात आज आणि उद्या कडक बंद पाळला जात आहे. या टाळेबंदीत...

सर्वच विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही? – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई (वृत्तसंस्था) : करोना संकट काळात फक्त दिव्यांग, विशेष विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर सर्वच विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही? अशी विचारणा आज मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे. सिनेमांच्या...

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) :दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ, तसंच दिवाळी भेट म्हणून अधिकाऱ्यांना ५ हजार, तर कर्मचाऱ्यांना अडीच हजार रूपये मिळणार आहेत. परिवहन मंत्री तथा एसटी...

राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना २०२०-२१ साठी दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीला...

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीला या महिनाअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, असं सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब...

आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी तयारी पूर्ण; उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश...

मुंबई : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. या परीक्षेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षार्थींनी...

नवं शहर वसवण्यापेक्षा मुंबईचा आखीव-रेखीव विकास आव्हानात्मक – उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई वाढतेय, मात्र वाढत्या मुंबईचं कोणतंही नियोजन नाही. म्हणून आता मुंबईचा आखीव रेखीव विकास करतोय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत वांद्रे इथल्या कलानगर...