अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान विकसित करा : कृषिमंत्री दादाजी भुसे
मुंबई : अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील, असे तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री विकसित करण्यावर आयआयटीच्या संशोधकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
श्री. भुसे यांनी आज आयआयटी, मुंबई येथे...
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.३६ टक्के दराने परतफेड
मुंबई : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ९.३६ टक्के कर्जरोखे २०२३ ची परतफेड ५ नोव्हेंबर पर्यंत देय असलेल्या व्याजासह ६ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात येणार आहे, असे वित्त...
कोविडचा फटका बसलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतुकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल , वित्त व परिवहन विभाग यांच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक इथं होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अन्न आणि नागरी पुरवठा तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची निवड झाली आहे.
संमेलनाचे आयोजक असलेल्या...
राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर
मुंबई : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
सुधारित १२...
राज्य शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या परीक्षेसंदर्भात आज चर्चा होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या परीक्षेसंदर्भात आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर सीईटी परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन...
राज्य सरकार पोलिसांची वीस हजार पदं भरणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकार पोलिसांची वीस हजार पदं भरणार आहे, त्यापैकी सात हजार पदांची भरती प्रक्रिया आधीच सुरु झाली आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी गृह आणि वित्तविभागाच्या आढावा...
मुख्यमंत्र्यांनी केली राज्य पोलीस दलाच्या कामगिरीची प्रशंसा
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य पोलीस दलाच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. नववर्षदिनी आज मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयाला भेट देऊन कोविड योद्धे आणि उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिस...
सेनेच्या प्रांतिक मुख्यालयांनी कोरोना काळात राज्यांना सहकार्य करावे- संरक्षण मंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सेनाप्रमुख जनरल MM नरवणे, संरक्षण सचिव आणि DRDO प्रमुखांशी चर्चा केली. या संकटकाळात नागरिकांना सोयी सुविधा आणि...
जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकारवर टीकास्त्र
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद अभियानांतर्गत काल छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात गंगापूर, वैजापूर, कन्नड इथं जनतेशी संवाद साधला. आताचं सरकार...









