पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई : पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून हे नवीन वर्ष पारशी बांधवांसह सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, भरभराट घेऊन येईल. राज्य आणि देश कोरोनामुक्ततेच्या...

पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटिव्ही बसवण्याच्या सद्यस्थिती बाबत लवकर अहवाल सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याच्या सद्यस्थिती बाबत लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि...

मुंबई शेअऱ बाजारात आजही तेजी

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारांमधले सकारात्मक कल पाहता देशांतर्गत बाजारातही आज गुंतवणूकदारांमधे खरेदीचा उत्साह दिसला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत आज दिवस अखेर ६५७ अंकांची वाढ झाली आणि तो...

येत्या २४ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : गुलाब चक्रीवादामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढचे ४८ तास राज्यात राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे येत्या २४ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात...

मुंबईतल्या ६२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड लसीकरण पुन्हा सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोविड-१९ लसचा साठा उपलब्ध झाल्यानं आजपासून मुंबईतल्या निर्देशित ७१ पैकी ६२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड लसीकरण पुन्हा सुरू झाले. मुंबईत महानगरपालिका आणि राज्य शासनानं ४९, तर...

सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? उद्धव ठाकरे यांचा सवाल

मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मोठी महाशक्ती पाठीशी असताना सरकारला भार वाढण्याची चिंता नसावी,...

स्वच्छ माझा महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवणार

मुंबई : प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी झाडे लावण्याबरोबरच स्वच्छता अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. मुंबई शहरात राबवले जाणारे स्वच्छता अभियान आता...

जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकारवर टीकास्त्र

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद अभियानांतर्गत काल छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात गंगापूर, वैजापूर, कन्नड इथं जनतेशी संवाद साधला. आताचं सरकार...

शिक्षक बंधू-भगिनींबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत उपमुख्यमंत्र्यांकडून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

मुंबई :  देशाला गुरु-शिष्य परंपरेची गौरवशाली परंपरा आहे. महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पंजाबराव देशमुख या ध्येयनिष्ठ गुरुजनांचा वारसा समर्थपणे...

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी रायगड जिल्ह्यात विविध पातळ्यांवरून व्यापक प्रयत्न

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी विविध पातळ्यांवरून व्यापक प्रयत्न होताना दिसत आहेत. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या कोविड आढावा बैठकीत सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन...