पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई : पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून हे नवीन वर्ष पारशी बांधवांसह सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, भरभराट घेऊन येईल. राज्य आणि देश कोरोनामुक्ततेच्या...

राज्यात काल ५ हजार ४२४ रुग्ण बरे

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल ५ हजार ४२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ४ हजार ४०८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ११६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख १...

वैद्यकीय परीक्षांबाबतची अनिश्‍चितता दूर करा

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंना दूरध्वनीवरील चर्चेत निर्देश मुंबई : राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत सध्याच्या परिस्थितीत संभ्रम निर्माण झाला आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने याबाबत तातडीने निर्णय...

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राज्य शासनाने दि. ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला असल्याची...

राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करता येणार नसल्याचं अजित पवार यांचं स्पष्टीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केल्यास राज्यावर मोठा आर्थिक बोजा पडेल त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर राज्याकडून लागू कर  कमी होण्याची शक्यता नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं....

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

मुंबई : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सुधारित १२...

सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? उद्धव ठाकरे यांचा सवाल

मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मोठी महाशक्ती पाठीशी असताना सरकारला भार वाढण्याची चिंता नसावी,...

कोरोना लसीकरणाच्या तयारीचा मुख्य सचिवांकडून आढावा

मुंबई : कोरोना लसीकरणासाठी मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समितीची पहिली बैठक झाली. यावेळी राज्यात कोरोना लसीकरणासाठी सुरु असलेल्या तयारीचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला. आरोग्य विभागाचे...

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार आहे. यासाठीची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली जाणार असल्याचं, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगण्यात आलं. हिवाळी अधिवेशन येत्या...

शरद पवार यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना काल ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री...