राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय
मुंबई : राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे.
राज्यात जुलै 2021 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने...
हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण...
रसिक प्रेक्षकामुळेच आज मी इथं आहे- अशोक सराफ
मुंबई (वृत्तसंस्था) : 'रसिक प्रेक्षकामुळेच आज मी इथं आहे, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या. ७५ वा वाढदिवस आणि कारकिर्दीचं सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्तानं दादरच्या श्री शिवाजी मंदिरात...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला ऊर्जा विभागाचा आढावा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शेतकऱ्यांना दोन लाख सौर कृषिपंप पुरवणं, मार्च २०२२ पर्यंतच्या सर्व शेतीपंप जोडण्याचा अनुशेष पूर्ण करणं आणि कृषिफिडर सौर उर्जेवर आणणं आदी म्हत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ऊर्जा...
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्तीसाठी ५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम
राज्यातील ९१ लाख १३ हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ-कृषिमंत्री दादाजी भुसे
मुंबई : राज्यातील ज्या शेतकऱ्यांना अद्याप प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही त्यासाठी आजपासून दि. ५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम...
जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना मंजुरी
मुंबई : जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना, राज्यातील 858 कोटीच्या कामांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार...
पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटिव्ही बसवण्याच्या सद्यस्थिती बाबत लवकर अहवाल सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याच्या सद्यस्थिती बाबत लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि...
नाशिक महापालिका कोरोना उपाय योजनांसाठी सज्ज
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक शहरात कोरोना बधितांची संख्या वाढत असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका उपाय योजनांसाठी सज्ज झाली आहे.
शहरात समाज कल्याण विभाग आणि मेरी या २ ठिकाणी कोविड केंद्र...
येत्या २४ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : गुलाब चक्रीवादामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढचे ४८ तास राज्यात राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे येत्या २४ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात...
टोसिलुझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाबधितांवर उपचारासाठी वापरले जाणाऱ्या, अत्यावश्यक गटात समाविष्ट असलेल्या औषधांपैकी एक असलेल्या टोसिलुझुमॅब या इंजेक्शनचा काळाबाजार करताना नाशिकमधल्या गंगापूर रोड परिसरात चौघांना गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने पकडले...









