पुण्यात होणाऱ्या जी २0 बैठकीनिमित्त शहर स्वच्छ ठेवून, आगळ्यावेगळ्या आदरातिथ्याचा अनुभव देण्याचं संपर्क मंत्री...

मुंबई (वृत्तसंस्था) : पुढील महिन्यात पुण्यात होणाऱ्या जी २0 बैठकीनिमित्त आपलं शहर स्वच्छ ठेवून, येणाऱ्या पाहुण्यांना पुणेकरांच्या आगळ्यावेगळ्या आदरातिथ्याचा अनुभव देण्याचं आवाहन जिल्ह्याचे संपर्क मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. या...

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी एससीईआरटीकडून प्रश्नपेढी उपलब्ध

मुंबई (वृत्तसंस्था) : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘एससीईआरटी’च्या अधिकृत संकेतस्थळावर ही ऑनलाइन प्रश्नपेढी उपलब्ध आहे. यंदा १६...

मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेत सध्याच्या २३६...

होळी आणि धुलिवंदनासाठी नवी नियमावली जारी

मुंबई (वृत्तसंस्था) : होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, रात्री दहाच्या आत होळी पेटवणं बंधनकारक आहे, डीजे लावायला मनाई केली आहे. होळी साजरी करताना...

केंद्रीय राखीव पोलीस दलातील असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव अनंतात विलीन

नाशिक शहरातील अमरधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नाशिक : भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांचे छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशसेवेचे...

चैतन्यशील लोकशाहीमध्ये युवकांच्या सहभागाने विकासाला चालना – आमदार प्रणिती शिंदे

नागपूर : युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे, त्याचा वापर लोकशाहीची परंपरा टिकवण्यासाठी केला पाहिजे. आपली लोकशाही म्हणजे चैतन्यशील लोकशाही असून त्यामध्ये युवकांच्या सहभागामुळे विकासाला अधिक चालना मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार...

जर्मनीतील तिकीट प्रदर्शनात किशोर चंडक यांचा सन्मान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोलापूरचे उद्योजक किशोर चंडक यांना जर्मनी येथे भरलेल्या जागतिक तिकीट प्रदर्शनात लार्ज गोल्ड या अतिउच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात जवळपास २ हजार...

उद्योग विभागातर्फे उत्कृष्ट निर्यातदारांचा राज्य पुरस्काराने २४ मार्चला होणार सन्मान

मुंबई : राज्य शासनाच्या उद्योग विभागातर्फे देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट निर्यातदार या पुरस्कारांचे वितरण २४ मार्च २०२२ रोजी होणार आहे. २०१७-१८ या वर्षासाठी निवड झालेल्यांना हा पुरस्कार मुंबई येथील जागतीक...

स्मृती इराणी यांनी मुंबईत राष्ट्रीय पोषण अभियान मोहिमेचा शुभारंभ

मुंबई (वृत्तसंस्था) : महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज सकाळी मुंबईत राष्ट्रीय पोषण अभियान मोहिमेचा शुभारंभ केला. धारावीत झालेल्या या कार्यक्रमात इराणी यांच्या हस्ते मुलांना आणि गर्भवती...

बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने पूर्ण करणार – गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड

मुंबई: नायगाव येथील बीडीडी चाळ पाडल्यानंतर रिक्त जागी होणाऱ्या नव्या इमारतींच्या बांधकामामुळे नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याला प्रारंभ होत आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने पूर्ण करून...