दर्जेदार आणि विकासात्मक कामाच्या माध्यमातून मुंबईचा कायापालट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मुंबईकरांसाठी शहराचा विकासात्मक बदल करण्यास राज्य शासन प्रयत्नशील आहे. रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेऊन आणि या शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख अधिक ठळक करण्यासाठी आवश्यक बाबी निश्चितपणे करण्यात येतील....
सागरमाला उपक्रमांतर्गत महाराष्ट्राकडून २७९ कोटी रुपयांच्या ९ उपक्रमांची पूर्तता
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबई इथं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सागरमाला उपक्रमाची संयुक्त आढावा बैठक घेतली. यामध्ये सागरमाला उपक्रमा अंतर्गत...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात नुकतेच वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. “एकही शेतकरी...
होळी आणि धुलिवंदनासाठी नवी नियमावली जारी
मुंबई (वृत्तसंस्था) : होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, रात्री दहाच्या आत होळी पेटवणं बंधनकारक आहे, डीजे लावायला मनाई केली आहे. होळी साजरी करताना...
आयसीस प्रकरणात एनआयएकडून पुण्यातील आणखी एकाला अटक
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने आयसिसशी संबंधित प्रकरणात काल आणखी एका व्यक्तीला अटक केली. पुण्यातील कोंढवा इथं छापा टाकून डॉ अदनान अली सरकार याला अटक करण्यात...
राज्यातल्या २ हजार ६६६ सदस्य, आणि १२६ थेट सरपंचांच्या रिक्तपदांसाठी १८ मे रोजी पोटनिवडणूक
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सव्वीसशेहून जास्त ग्रामपंचायतींमधल्या २ हजार ६६६ सदस्यपदांसाठी तसंच थेट निवडल्या जाणाऱ्या १२६ सरपंचपदांसाठी येत्या १८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने काल या...
महाविकास आघाडीच्या आमदारांची विधानभवनाच्या पायर्यांवर शिंदे सरकारच्या विरोधात निदर्शनं
मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पायर्यांवर शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सातवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित...
जर्मनीतील तिकीट प्रदर्शनात किशोर चंडक यांचा सन्मान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोलापूरचे उद्योजक किशोर चंडक यांना जर्मनी येथे भरलेल्या जागतिक तिकीट प्रदर्शनात लार्ज गोल्ड या अतिउच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात जवळपास २ हजार...
बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने पूर्ण करणार – गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड
मुंबई: नायगाव येथील बीडीडी चाळ पाडल्यानंतर रिक्त जागी होणाऱ्या नव्या इमारतींच्या बांधकामामुळे नायगाव बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याला प्रारंभ होत आहे. बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प जलद गतीने पूर्ण करून...
मुंबई विमानतळावर NCB विभागाकडून ३ कोटी रुपयाचे अमली पदार्थ जप्त
मुंबई (वृत्तसंस्था) : अमलीपदार्थ नियंत्रक विभागाने मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत ५३५ ग्रॅम हेरॉईन आणि १७५ ग्रॅम कोकेन जप्त केलं. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर युगांडाहून आलेल्या महिलेने शरीरात...









