राज्यपालाकडून मुंबई, पुणे व संस्कृत विद्यापीठासाठी स्वतंत्र कुलगुरु निवड समित्या गठीत

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठांच्या कुलगुरु निवडीसाठी तीन स्वतंत्र निवड समित्या गठीत केल्या आहेत....

ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी, अर्थात इतर मागासवर्गाच्या आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा हंगामी अहवाल सर्वोच्च न्यायालयानं नाकारला आहे. जोपर्यंत पुढचे निर्देश देत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नाहीत, असे स्पष्ट...

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेकरिता १०० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात सर्वत्र दमदार पाऊस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशमध्ये संततधार पाऊस पडत आहे. गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी दर तासाला वाढत जात आहे. अल्लूरी सीताराम राजू, पूर्व  गोदावरी तसंच एलुरु जिल्ह्यातली पूर स्थिती...

१८ वर्षांवरील लसीकण निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले प्रधानमंत्र्यांचे आभार

मुंबई (वृत्तसंस्था) : देशातल्या १८ वर्षांवरच्या सर्व नागरिकांना कोविड१९ प्रतिबंधक लस द्यायचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले...

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज तब्बल ९३४ अंकांची उसळी

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज तब्बल ९३४ अंकांची उसळी मारली आणि तो ५२ हजार ५३२ अंकांवर बंद झाला. तीन आठवड्यातली एका दिवसातली ही सर्वात मोठी वाढ ठरली....

शरद पवार यांनी थांबावं, मार्गदर्शक म्हणून काम करावं आणि मला नेतृत्त्व करु द्यावं –...

मुंबई (वृत्तसंस्था) : शरद पवार यांनी थांबावं, मार्गदर्शक म्हणून काम करावं आणि मला नेतृत्त्व करु द्यावं,अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यांनी राजकारणाऐवजी समाजकारणात लक्ष घालावं, काही चुकलं तर...

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश मुंबई : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे...

शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षाविषयक माहिती फलक लावावेत – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई : ‘राज्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षभराच्या काळात एकतर्फी प्रेमातून हल्ले झाल्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्यांचा तपास आणि पोलिसांकडून काय कार्यवाही करण्यात आली याबाबतचा अहवाल सादर करा....

भाजपासोबत युती करण्याची प्रक्रिया आधीपासूनच सुरू होती – दीपक केसरकर

मुंबई (वृत्तसंस्था) : एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांनी गुवाहाटीला घेऊन गेल्यावर या गटातल्या एकाला उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करायला पाठवलं होतं. त्यावेळी एकनाथ शिंदे यांची साथ सोडा आपण भाजपासोबत युती करू,...