मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या वाढवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब

मुंबई (वृत्तसंस्था) : लोकसंख्या वाढीच्या प्रमाणानुसार मुंबई महानगरपालिकेतल्या नगरसेवकांची संख्या ९ ने वाढवण्याच्या राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं योग्य ठरवला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतली नगरसेवकांची संख्या २२७ वरुन...

पर्यावरणपूरक विचारांची पेरणी करून तापमानवाढ रोखण्याबरोबरच शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न करूया – उपसभापती...

मुंबई : पाणी, शेती, ऊर्जा, शिक्षण, आरोग्य, आपत्ती, महिला आणि हवामान बदल आदी विविध क्षेत्रांवर वातावरणीय बदलांचे परिणाम दिसून येत आहेत. यावरील उपाययोजनांबाबत पर्यावरणपूरक विचारांची ‘पेरणी’ करून तापमानवाढ रोखण्याबरोबरच...

महिलांच्या तक्रार निवारणासाठी ‘महिला लोकशाही दिन’

मुंबई : महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात येणार आहे,...

घुग्गुस इथल्या भूस्खलनाचा धोका असलेल्या घरांना तात्काळ 10 हजार रुपये दिले जातील – सुधीर...

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर जिल्ह्यात घुग्गुस इथल्या आमराई वॉर्डात झालेल्या भूस्खलनची घटना अतिशय गंभीर असून सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरातल्या इतर घरांनासुद्धा असा धोका राहण्याची शक्यता नाकारता...

शाळा सुरु होण्याच्या शासन निर्णयामुळं स्कूल बस आणि व्हॅन व्यावसायिकांना काहीसा दिलासा

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावामुळं गेल्या सुमारे 15 महिन्यांपासून शाळा बंद असल्यानं आर्थिक विवंचनेत सापडलेल्या स्कूल बस आणि व्हॅन व्यावसायिकांना शाळा पुन्हा सुरु होण्याच्या शासन निर्णयामुळं काहीसा दिलासा मिळाला...

मुंबईत लसीकरणासाठी ३३५ केंद्र उपलब्ध

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत लसीकरणासाठी ३३५ केंद्र उपलब्ध असून दिवसाला ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. एक कोटी लसींच्या मात्रा मिळाल्यानंतर प्रत्येक विभागात दोन याप्रमाणे ४५४ लसीकरण केंद्र...

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू इथल्या बंगल्यातलं अवैध बांधकाम तोडायला स्थगिती द्यायला सर्वोच्च...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू इथल्या बंगल्यातलं अवैध बांधकाम तोडायला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयानं कायम...

निर्बंधीत ११ जिल्ह्यांमध्ये ७० टक्के लसीकरण होत नाही, तो पर्यंत निर्बंध कायम ठेवण्याच्या कोरोना...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ज्या ११ जिल्ह्यात कोरोनाविषयक तिसऱ्या स्तरावरील निर्बंध कायम आहेत त्या सर्व जिल्ह्यांत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत लसीकरणाच प्रमाण अत्यल्प असल्याचंही निदर्शनास आलं आहे. निर्बंध कायम असलेल्या...

राज्य सरकारनं पुढच्या तीन महिन्यांमध्ये ओबीसी आरक्षण द्यावं नाहीतर भाजपा तीव्र आंदोलन करेल –...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं पुढच्या तीन महिन्यांमध्ये ओबीसी आरक्षण द्यावं, नाहीतर भाजपा तीव्र आंदोलन करेल, असं भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...

सीडीएस परीक्षेत देशात प्रथम आलेल्या अपूर्व पडघान याचे उपमुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या कंबाइन्ड डिफेंस सर्विसेस (सीडीएस) परीक्षेत देशातून पहिला आलेला अपूर्व पडघान याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले आहे. मंत्रालयात उपमुख्यमंत्री यांच्या दालनात...