मुंबईत लसीकरणासाठी ३३५ केंद्र उपलब्ध
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत लसीकरणासाठी ३३५ केंद्र उपलब्ध असून दिवसाला ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. एक कोटी लसींच्या मात्रा मिळाल्यानंतर प्रत्येक विभागात दोन याप्रमाणे ४५४ लसीकरण केंद्र...
‘मिशन कवच कुंडल’ला राज्याभरातून चांगला प्रतिसाद
मुंबई (वृत्तसंस्था) : बारामती औद्योगिक उत्पादक संघटनेच्या वतीनं उद्योजक आणि कामगार बांधवांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे त्याचा प्रारंभ काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला....
राज्य सरकारनं पुढच्या तीन महिन्यांमध्ये ओबीसी आरक्षण द्यावं नाहीतर भाजपा तीव्र आंदोलन करेल –...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं पुढच्या तीन महिन्यांमध्ये ओबीसी आरक्षण द्यावं, नाहीतर भाजपा तीव्र आंदोलन करेल, असं भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...
पत्रकारांनी प्रशासनाचे दोष दाखवण्यासोबतच चांगली कामे निदर्शनास आणली पाहिजेत – राज्यपाल
मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रकारांनी प्रशासनाचे दोष दाखवण्यासोबतच चांगली कामे निदर्शनास आणली पाहिजेत असे उद्गार राज्यपाल भगतसिग कोश्यारी यांनी काल राजभवनात आयोजित एका कार्यक्रमात काढले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या...
राजधानी एक्सप्रेसचे इंजिन घसरल्यामुळे विस्कळित झालेली कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत
मुंबई (वृत्तसंस्था) : राजधानी एक्सप्रेसचे इंजिन घसरल्यामुळे विस्कळित झालेली कोकण रेल्वेची वाहतूक आता पूर्ववत झाली आहे.
रत्नागिरीजवळ उक्षी आणि भोके या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या दरम्यान करबुडे बोगद्यात रेल्वेमार्गावर दरड कोसळल्यामुळे...
राज्यातल्या काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस
मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. हा पाऊस स्थानिक शेतकऱ्यांच्या ज्वारी, हरभरा ,गहू या पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. सातारा जिल्ह्यातल्या माण, सातारा आणि पाटण तालुक्यातल्या काही...
कोविड-१९ लसीकरणाच्या मल्टीमिडिया जनजागृती व्हॅनद्वारा फिल्म्स डिविजनच्या अभियानाला सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड-१९ लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी मल्टीमिडीया प्रदर्शनी व्हॅनला राज्यशासनाचे मुख्य आरोग्य सचिव डॉ प्रदीप कुमार व्यास यांनी हिरवा झेंडा दाखवून आज या अभियानाची...
ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीवर सरकार ठाम – छगन भुजबळ
मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीवर सरकार ठाम असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज मुंबईत बातमीदारांना सांगितलं. मंडल कमिशन ते खानविलकर समिती पर्यंत...
एन.एस.एफ.डी.सी. कर्जासाठी अर्ज केलेल्यांना मुंबई शहर व उपनगर कार्यालयात संपर्काचे आवाहन
मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी जिल्हा कार्यालयामार्फत एन.एस.एफ.डी.सी....
पत्रकार म्हणजे सरकार आणि नागरीक यांच्यातला दुवा आहेत असं डॉ भागवत कराड यांचं प्रतिपादन
मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रकार म्हणजे सरकार आणि नागरीक यांच्यातला दुवा असून सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार करु शकतात, देश विकसित बनण्यात पत्रकारांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, असं केंद्रीय अर्थराज्यमंत्री...









