मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त अभिवादन

मुंबई : महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला...

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी जादा बस वाहतुकीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार  विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दि. २५ जुन  ते ०५ जुलै...

राज्यात अवकाळी पावसानं ३ लाख ९३ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसानं ३ लाख ९३ हजाराहून अधिक हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालं आहे. राज्य सरकारकडे दाखल कालपर्यंच्या प्राथमिक अहवालात हे नमूद केलंय. सर्वाधिक...

आत्मनिर्भर भारत निर्मितीसाठी योगदान देण्याचे राज्यपालांचे स्नातकांना आवाहन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६१ वा दीक्षांत समारंभ संपन्न यंदा मराठीसह ५ भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होणार : डॉ.अनिल सहस्रबुद्धे मुंबई : युवकांनी केवळ नोकरी अथवा सरकारी नोकरीच्या मागे न...

तातडीच्या उपाययोजनांद्वारे राज्यातील ऑक्सीजन निर्मिती आणि साठवणूक क्षमता वाढवावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे...

मुंबई: राज्यात आज दरदिवशी १३०० मे.टन ऑक्सीजन निर्मिती होत असून ही निर्मिती ३ हजार मे.टनापर्यंत वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने “ऑक्सीजन स्वावलंबन योजना” हाती घेतली आहे. याअंतर्गत ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या उद्योगांना...

कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात सांगितलेली शिस्त आणि नियमांचं पालन करावंच लागेल – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्यांचं पालन करावंच लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज ठाण्यात ऑक्सिजन प्लांटचे...

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्यजीव महोत्सवाचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येत्या १ ते ७ ऑक्टोबर या काळात वन्यजीव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं वन्यजीव सप्ताहाचं...

वनहक्क दावे मंजूर झालेल्या लाभार्थींची यादी प्रसिद्ध करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : जल, जंगल, जमिनीवर स्थानिक आदिवासींचा प्राधान्याने हक्क असून त्यादृष्टीने वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. आदिवासी विकासाच्या योजना परिणामकारक राबवाव्यात. कृषिसह अन्य विभागाच्या योजनांचा लाभ आदिवासी बांधवांपर्यंत...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘सुंदर माझे कार्यालय अभियान’ पुरस्काराचे वितरण

'सुंदर माझे कार्यालय' उपक्रम राज्यातील सर्व कार्यालयात कार्यक्षमपणे राबवावा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर : सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आलेला 'सुंदर माझे कार्यालय' हा उपक्रम स्तुत्य असून राज्यातील सर्व शासकीय...

संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची सक्तवसुली संचालनालयाची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची सक्तवसुली संचालनालयाची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या...