मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, एनएचएआयने समन्वय वाढवावा – उपमुख्यमंत्री...

मुंबई : मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीटीकरणासह विविध पूल आणि सेवा रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना त्रास होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक नियोजनासह...

सोलापुरात राष्ट्रीय महामार्गांचं नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय रस्ते विकास आणि वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सोलापुरात ८ हजार १८१ कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गांचं लोकार्पण आणि भूमीपूजन झालं. गडकरी यांच्या हस्ते...

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांची उद्या मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र्र’ या कार्यक्रमात जागतिक वन दिनानिमित्त वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. मंगळवार दि. 21 मार्च...

मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्रातील निवृत्तीवेतनधारकांना आयकर कपात परिगणनेसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे...

मुंबई : मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्रीय हद्दीतील आयकर अधिनियम कलम 115 बीएसी अन्वये आयकर कपातीच्या परिगणनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे 30 सप्टेंबरपर्यंत अधिदान व लेखा कार्यालयास पाठवावीत असे...

पहीली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र

मुंबई (वृत्तसंस्था) : पहीली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं आहे, आता याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त अभिवादन

मुंबई : महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला...

‘भारतीय विद्या भवन’ ने ज्ञानाचा उपयोग समाज निर्मितीसाठी केला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : दर्जेदार शिक्षण आणि गुणवत्तेवर आधारित प्रवेश प्रक्रिया, सोबतच उत्तम प्रशिक्षित मनुष्यबळाच्यामार्फत केवळ शिक्षण नव्हे तर कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उच्च मानके निर्माण करणाऱ्या भारतीय विद्या भवन संस्थेने ज्ञानाचा...

महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या सुधारणा विधेयकामध्ये अनेक क्लिष्ट बाबी सोप्या केल्या असून त्या सर्वांच्या हिताच्याच आहेत, असं उपमुख्यमंत्री...

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत सर्पदंश आणि ॲपेंडिक्स आजारांचा समावेश करण्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सर्पदंश आणि ॲपेंडिक्स  या आजारांचा समावेश करण्यात येत असल्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. याबाबतची लक्ष वेधी...

नाशिकमधल्या आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूलचे ३२ वैमानीक भारतीय हवाई दलात दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिकमधल्या आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल म्हणजेच कॅटसमध्ये लढाऊ विमान उड्डाणाच्या खडतर प्रशिक्षणानंतर आज ३२ वैमानीक भारतीय हवाई दलात दाखल झाले. आज सकाळी नाशिकमध्ये हा दीक्षांत सोहळा...