शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांचं दिल्ली उच्च...
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवल्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यासंदर्भात आपलं म्हणणं ऐकून घ्यावं असं कॅव्हेट...
राज्यस्तरीय युवा उत्कृष्ट संस्था / मंडळ पुरस्कार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान
मुंबई (वृत्तसंस्था) : नेहरू युवा केंद्रांच्या महाराष्ट्र आणि गोवा शाखेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय युवा उत्कृष्ट संस्था / मंडळ पुरस्कार काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईत राजभवन इथं...
ई-मोबिलिटी उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या कॉसिस कंपनीला राज्य शासनामार्फत संपूर्ण सहकार्य – उद्योगमंत्री सुभाष...
मुंबई : महाराष्ट्र पर्यावरणपूरक शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्याने इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून त्याअंतर्गत ई-मोबिलिटी उत्पादन आणि पायाभूत सुविधा...
उष्ण लहरींचा परिणाम रोखण्यासाठी राज्याने कृती आराखडा राबवावा
मुंबई: वाढत्या उष्ण लहरींचा परिणाम कृषी, सिंचन, ऊर्जा, वाहतूक अशा विविध घटकांवर होत असून भविष्यात यांचे प्रमाण वाढत जाणार, यासाठी राज्यस्तरावर कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत...
‘दोष धातू मल विज्ञान’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : प्रसिद्ध स्त्रीरोग तसेच आयुर्वेद तज्ज्ञ डॉ हणमंतराव पालेप यांनी लिहिलेले ‘दोष धातू मल विज्ञान‘ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. कार्यक्रमाला नागालॅन्डचे माजी राज्यपाल पद्मनाभ...
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बोगस खते आणि बियाणे विक्रीसंदर्भात लवकरच कडक कायदा आणणार
मुंबई : राज्यात विविध भागांत मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पुणे विभाग आणि नाशिक विभागातील काही...
एकोणसत्तराव्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचा पुण्यात सुरेल समारोप
मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यात गेले पाच दिवस सुरू असलेल्या ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची काल रसिकांच्या उच्चांकी गर्दीत सुरेल सांगता झाली. महोत्सवाच्या कालच्या शेवटच्या आणि पाचव्या सत्रात पंडित...
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेवर होण्यासाठी यंत्रणांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : जिल्हा परिषदेच्या तसंच खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेवर व्हावं याकरता शालार्थ प्रणालीसह इतर यंत्रणांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित...
राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कामात पारदर्शकता ठेवावी – उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात पारदर्शकता ठेवावी असं उपमुख्यमंत्री, तसंच गृहमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. राज्यातली गुन्हेगारी आणि कायदा- सुव्यवस्था याबाबत फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली...
रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार – उपमुख्यमंत्री
पुणे : रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे जय मल्हार क्रांती संघटना...









