महाराष्ट्रात मुलींचं प्रमाण घटलं नसल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विधानसभेत माहिती
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात मुलींचं प्रमाण घटलं नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अवैध गर्भलिंग निदानाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना टोपे यांनी सभागृहात...
ललित पाटीलला सोनं विकणाऱ्या सराफाला अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : अंमलीपदार्थ प्रकरणी अटकेत असलेल्या ललित पाटील याला सोनं विकणाऱ्या सराफाला नाशिक पोलिसांनी आज अटक केली. रेणुका ज्वेलर्सचा संचालक अभिजीत दुसानेला अटक केल्यावर पोलिस त्याला घेऊन पोलीस...
अहमदनगरला मिळालं महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद
मुंबई (वृत्तसंस्था) : पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद अहमदनगरला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आमदार संग्राम जगताप हे यंदाच्या स्पर्धेचे आयोजक असतील. डिसेंबर...
अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक चंद्रपूर दौऱ्यावर
मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळं चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज चंद्रपूर दौऱ्यावर आहे. जिल्ह्यातल्या वरोरा, भद्रावती, राजुरा तालुक्यातल्या पूरग्रस्त भागाला या पथकानं...
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा करण्याचं मंत्रिमंडळ बैठकीत सर्व सदस्यांचं एकमत
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या ओमिक्रॉन या विषाणुच्या प्रकाराचा संसर्ग रोखण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती नियमितरित्या मिळत रहावी...
“कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा”
मुंबई : संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच 31...
मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतली टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं रुग्णांचे चाचणी अहवाल लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यावेत, रुग्णालयातल्या खाटांचं व्यवस्थापन कराव, प्राणवायू पुरवठा, आणि औषधांची उपलब्धता या सर्व बाबींवर विशेष...
दादासाहेब फाळके चित्रनगरीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आराखडा तयार करावा – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित...
मुंबई : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत मराठीबरोबरच विविध भाषांतील सिनेमा, मालिका, जाहिरात, वेबसिरीज, माहितीपट यांचे चित्रीकरण सुरु असते. येणाऱ्या काळात चित्रीकरणपूर्व आणि चित्रीकरणानंतरच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचा...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई : मुलींसाठी पहिली शाळा उघडून शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी...
अत्यावश्यक आरोग्य सेवा स्थगिती आदेशातून वगळण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवा असून, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग तसंच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खरेदी करावयाची औषधं, सर्जिकल्स साहित्य, उपभोग्य वस्तू,...









