मंदिरांच्या जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस यांच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : मंदिरांच्या जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी भाजपा आमदार सुरेश धस यांच्याविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान मंदिरांच्या...

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दुपारी गॅस टँकर उलटून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे हा टँकर जात...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरुन हकालपट्टी केल्याप्रकरणी शिवसेनेविरुद्ध कायदेशीर लढा देणार- दीपक...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरुन हकालपट्टी केल्याप्रकरणी शिवसेनेविरुद्ध कायदेशीर लढा देणार असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात प्रसारमाध्यमांशी बोलत...

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात आज केली. त्यानंतर सर्वपक्षीय गटनेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वडेट्टीवार यांना आसनस्थ केलं....

अवकाळी पावसामुळे कांद्याच्या दरात वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे चाळीतला साठवणीतला कांदा खराब झाल्यानं, आवक घटून कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. नवी मुंबईतल्या मुंबई कृषी णत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा बटाटा मार्केटमधील घाऊक बाजारात कांद्याचा...

१२० वंदे भारत रेल्वे गाड्यांची निर्मिती लातूरच्या रेल्वे बोगी कारखान्यात होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर इथल्या रेल्वे बोगी कारखान्यात बोगी निर्मितीसाठी काढण्यात आलेल्या निविदांची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच करार पूर्णत्वास जाईल. येत्या ऑगस्टपासून हा कारखाना सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु...

नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या आणखी ६ लाख शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या आणखी ६ लाख शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज घेतला. आपत्तीग्रस्तांना तातडीनं मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची आज मंत्रालयात...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च केले बचाव कार्याचे नेतृत्व; इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ

मुंबई : विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे नेतृत्वच...

मुख्यमंत्र्यांची तळीये गावाला भेट,दुर्घटनाग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या दुर्गम तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली. या गावात शासन सर्वतोपरी मदत करेल, असे त्यांनी सागितले. मदत आणि पुर्नवसन विभागाने...

विधानपरिषद निवडणूक निकाल

मुंबई : राज्य विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी सोमवार दि. 20 जून 2022 रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली. उमेदवारांना जिंकण्यासाठीचा 2600 हा मतमूल्यांचा कोटा पूर्ण करण्यासाठी फेरीनिहाय मिळालेले मतमूल्य पुढीलप्रमाणे : पहिल्या...