मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विभागातील जिल्ह्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार ; प्रकल्पांच्या कामांचा मंत्रालयातून नियमित आढावा घेणार औरंगाबाद : मराठवाडा ही पवित्र भूमी असून येथे संतांचे संस्कार, मेहनती तरुण, वाढणारे उद्योग, यासह पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. येथील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून...

जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : जलवाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात नेदरलँड्स अग्रेसर असल्याने या क्षेत्रातील विस्तारासाठी नेदरलँड्सचे सहकार्य नक्कीच महत्त्वाचे ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नेदरलँड्सचे पायाभूत सुविधा विकास आणि जल व्यवस्थापन...

आरोग्य विम्याची व्याप्ती वाढवण्यासोबतच जास्तीत जास्त संस्थाना समाविष्ट करण्यावर भर देणार – उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : आरोग्य विम्याचं संरक्षण कसं वाढवता येईल, त्यामध्ये पारदर्शकात कशी आणता येईल, सर्वसामान्यांपर्यंत ते कसे पोहोचवता येईल याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...

अमली पदार्थांवरील कारवाईसाठी ‘ॲन्टी नार्कोटिक्स टास्क फोर्स’ ची स्थापना करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : अमली पदार्थांच्या गुन्ह्यांबाबत विवक्षित पोलीस स्टेशनमध्येच काम होते.  अमली पदार्थ विषयक गुन्हे लक्षात घेता‘ॲन्टी नार्कोटिक्स टास्क फोर्स ची स्थापना करण्यात येणार आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यात अमली...

रुग्णालयांमध्ये स्वच्छतेला महत्त्व देऊन रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत...

मुंबई (वृत्तसंस्था) : रुग्णालयांमध्ये स्वच्छतेला महत्त्व देऊन रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काल सोलापूर जिल्ह्यात नातेपुते इथं दिले. सावंत यांनी काल नातेपुते...

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून युगांडाच्या प्रवाशाला अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महसूल गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी युगांडाच्या एका प्रवाशाला अमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून अटक केली आहे. त्याच्या शरीरातून ७८५ ग्रॅम कोकेन असलेल्या एकूण...

तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ११ पोलिसांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’

नवी दिल्ली : वर्ष 2022 च्या केंद्रीय गृहमंत्री पदकांची आज घोषणा करण्यात आली. यामध्ये तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील 11 पोलिसांना पदक जाहीर झाले आहे. देशभरातील एकूण 151 पोलीस अधिकारी...

महाराष्ट्र शासनाच्या ४ हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी

मुंबई : महाराष्ट्र शासनाने आठ वर्षे मुदतीचे 4 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी केली आहे. विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या...

अनधिकृत ठरलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – मंत्री दीपक केसरकर

मुंबई : राज्यात शिक्षण विभागामार्फत विविध शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये खाजगी व्यवस्थापनाद्वारे 661 शाळा या अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या शाळांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू...

एसटी बसचे आरक्षण आता ‘आयआरसीटीसी’वरुनही करता येणार

मुंबई : एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता येणार आहे. तसेच एसटीची सेवा रेल्वेच्या प्रवाशांना देखील सोयीची होईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब...