ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे...
१ हजार एसटी गाड्यांचे सीएनजी रुपांतर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) :कोरोना संकटामुळे घटलेली प्रवासी संख्या आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे आलेला आर्थिक बोजा कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं आपल्या ताफ्यातल्या १ हजार गाड्या सीएनजीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे,...
स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर...
मुंबई : स्ट्रीमिंग प्रसारण प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी. तसेच या माध्यमाचा उपयोग मनुष्य जीवनात चांगले परिवर्तन घडविण्यासाठी करावा, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार...
माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील; स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ करू – मुख्यमंत्री...
ठाणे : समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नव उद्योजक...
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ८२६ अकांची घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर ८२६ अकांची घसरण झाली, आणि तो ६४ हजार ५७२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २६१ अंकांची घसरण नोंदवत...
महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के वाढ करण्याचं महिला बालविकास मंत्र्यांचं आश्वासन
मुंबई (वृत्तसंस्था) : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात 20 टक्के वाढ करण्याचं आश्वासन आज महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत दिलं. प्रश्नोतराच्या तासात ते बोलत...
१६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी न्यायालयाने दिला आहे.
आमदार अपात्रततेबाबत ठाकरे...
देशातल्या शेअर बाजारात आजही मोठी घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या आठवडाभरापासून देशातल्या शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आज आणखी विस्तारली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकांत आज तब्बल ९०१ अंकांची घसरण झाली आणि तो ६३ हजार...
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ ते २१ मे २०२१ या कालावधीत ऑनलाईन आयोजन
मुंबई : मुंबई उपनगरच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ मे २०२१ ते २१ मे २०२१...








