ई – गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना सुशासन उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : नागरिकांना तत्परतेने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी ई – गर्व्हनन्सची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा, तालुका स्तरापर्यंत करण्यात येत आहे. त्या माध्यमातून नागरिकांना सुशासन उपलब्ध करून...
नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
मुंबई : सामाजिक क्षेत्रात ज्या महिला किंवा व्यक्तींनी मौलिक कार्य केले आहे, अशा महिला किंवा व्यक्ती यांच्या सन्मानार्थ केंद्र शासनामार्फत ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन “नारी शक्ती...
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ ते २१ मे २०२१ या कालावधीत ऑनलाईन आयोजन
मुंबई : मुंबई उपनगरच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ मे २०२१ ते २१ मे २०२१...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा वित्त खात्याची जबाबदारी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल रमेश बैस यांच्या मंजुरीनंतर राज्य मंत्रिमंडळाचं बहुप्रतिक्षित खातेवाटप आज जाहीर झालं. नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन खात्याची जबाबदारी दिली आहे. यापूर्वी हे...
झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बांधकाम...
मुंबई :- गृहनिर्माण क्षेत्राला शासन चालना देत असून, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे देण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन आगामी २ – ३ वर्षांमध्ये मुंबईत कुणीही...
महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के वाढ करण्याचं महिला बालविकास मंत्र्यांचं आश्वासन
मुंबई (वृत्तसंस्था) : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात 20 टक्के वाढ करण्याचं आश्वासन आज महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत दिलं. प्रश्नोतराच्या तासात ते बोलत...
१६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी न्यायालयाने दिला आहे.
आमदार अपात्रततेबाबत ठाकरे...
देशातल्या शेअर बाजारात आजही मोठी घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या आठवडाभरापासून देशातल्या शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आज आणखी विस्तारली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकांत आज तब्बल ९०१ अंकांची घसरण झाली आणि तो ६३ हजार...
अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, मदरसा यांना अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेकरीता तसेच डॉ. झाकीर हुसेन...
१५० कोटींहून अधिक रकमेच्या खोट्या परताव्यासंदर्भातील एकास महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाकडून...
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाकडून बोगस कर परताव्यासंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत किरण लखमशी भानुशाली, (वय २८ वर्षे) यांस दि १२ एप्रिल २०२२ रोजी अटक करण्यात आली.
मे...







