सीटीईटी परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये घेण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीटीईटी अर्थात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेची नेमकी तारीख नंतर जाहीर केली जाईल. परीक्षेची ही सोळावी आवृत्ती असून देशभऱात 20 भाषांमध्ये...

वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्पाला संपूर्ण सहकार्य करण्याचं जपान सरकारचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्पाला संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन जपान सरकारनं दिलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज जपानचे केंद्रीय आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी...

मंत्रालयात दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार – हेमंत पाटील

पीडब्ल्यूडी विभाग केंद्रस्थानी ; उच्च न्यायालयात दाद मागणार मुंबई : गेल्या १० वर्षांमध्ये मंत्रालयातील विविध विकास कामांमध्ये दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला. या भ्रष्टाचाराची...

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रूपये, तर आरोग्य सेविकांना एक पगार, दिवाळी बोनस...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना २२ हजार ५०० रूपये, तर आरोग्य सेविकांना एक पगार, दिवाळी बोनस म्हणून दिला जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

महानगरपालिका, नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांकरिता अचूक विधानसभा मतदार याद्या कराव्यात – राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई : विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांतील मतदारांच्या नावांमध्ये तसेच इमारत, वस्ती, कॉलनी रहिवास क्षेत्राप्रमाणे पत्त्यामध्ये दुरूस्ती करण्याकरिता तातडीने मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान...

ई – गव्हर्नन्सच्या माध्यमातून नागरिकांना सुशासन उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : नागरिकांना तत्परतेने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी ई – गर्व्हनन्सची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा, तालुका स्तरापर्यंत करण्यात येत आहे. त्या माध्यमातून नागरिकांना सुशासन उपलब्ध करून...

नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुंबई : सामाजिक क्षेत्रात ज्या महिला किंवा व्यक्तींनी मौलिक कार्य केले आहे, अशा महिला किंवा व्यक्ती यांच्या सन्मानार्थ केंद्र शासनामार्फत ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन “नारी शक्ती...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुन्हा वित्त खात्याची जबाबदारी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल रमेश बैस यांच्या मंजुरीनंतर राज्य मंत्रिमंडळाचं बहुप्रतिक्षित खातेवाटप आज जाहीर झालं. नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन खात्याची जबाबदारी दिली आहे. यापूर्वी हे...

सरदार पटेल आणि महात्मा गांधीमधील पत्रव्यवहार मार्गदर्शक – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई: सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांच्यातील पत्रव्यवहार म्हणजे देशाला प्रेरणा देणारा ऐतिहासिक वारसा आहे. एकमेकांच्या विचारांचा आदर, एकमेकांप्रती संवेदनशीलता जपत तितक्याच ताकदीने विचारांची स्पष्ट मांडणी करणारा हा...

शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळणार पंचनाम्यांच्या सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेणार – मुख्यमंत्री एकनाथ...

मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री....