राज्यात ४० हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर-औरंगाबाद, नंदुरबार, अहमदनगर, रायगड आणि नवी मुंबई या ठिकाणी 40 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या विशाल उद्योग प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यात सुमारे...
पुराचं पाणी घरात शिरल्यानं झालेल्या नुकसानीची मदत प्रतिकुटुंब ५ हजारवरुन १० हजार रुपये केल्याची...
मुंबई (वृत्तसंस्था) : पुराचं पाणी घरात शिरल्यानं झालेल्या नुकसानीपोटी दिली जाणारी ५ हजार रुपयांची तातडीची मदत वाढवून ती प्रतिकुटुंब १० हजार रुपये केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळाच्या...
विधानपरिषदेत हौद्यात उतरून निषेध करत विरोधकांची घोषणाबाजी
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही म्हटल्याचं सांगत विरोधकांनी आज विधानपरिषदेत हौद्यात उतरून निषेध करत घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य...
एसटी बसचे आरक्षण आता ‘आयआरसीटीसी’वरुनही करता येणार
मुंबई : एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता येणार आहे. तसेच एसटीची सेवा रेल्वेच्या प्रवाशांना देखील सोयीची होईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब...
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नी लवकरच बैठक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत अंगणवाडी कर्मचारी संघाचे पदाधिकारी यांनी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी त्यांची...
इतर मागास प्रवर्गासाठी राज्यात लवकरच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना – मंत्री उदय सामंत
नागपूर : राज्यातील इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना स्वतंत्रपणे राबविण्याचा प्रस्ताव असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली....
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली उच्च न्यायालयानं आज माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर बदनामीच्या एका खटल्यात समन्स बजावलं. या तिघांना १७ एप्रिल...
सर्वांच्या मनोकामना पूर्ण करण्याची आई श्री भराडी देवीच्या चरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रार्थना
सिंधुदुर्गनगरी : राज्यातील सर्व जनतेची मनोकामना पूर्ण करावी, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडी येथील श्री. देवी भराडी मातेचे दर्शन घेवून केली. यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार प्रवीण...
सर्वसामान्यांचे गृहस्वप्न साकारण्यासाठी घरांच्या किंमती परवडणाऱ्या ठेवाव्यात – मुख्यमंत्र्यांचे बांधकाम व्यावसायिकांना आवाहन
मुंबई : परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवित आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन परवडणाऱ्या किंमती ठेवाव्यात, याकरिता बांधकाम क्षेत्राने...
उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहणार – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात वेगानं विकास होण्याची क्षमता असून उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत केंद्र शासनाच्या...