अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नी लवकरच बैठक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत अंगणवाडी कर्मचारी संघाचे पदाधिकारी यांनी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी त्यांची...
राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. नागपूरच्या एनएलयू अर्थात राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या वसतीगृह आणि इतर इमारतींचं उद्घाटन...
शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्ष सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार – सांस्कृतिक...
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी...
सर्वांच्या सहभाग, सहकार्यातून शक्तीशाली, प्रगतशील महाराष्ट्र घडवूया
मुंबई : महाराष्ट्र देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असून २०२४ या नव्या वर्षात हे इंजिन अधिक शक्तिमान, गतिमान करुया. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, गुंतवणूक अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम...
राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी राखीव
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या जिल्हा वार्षिक योजनांसह विविध योजनांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असं...
स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी निमित्त अक्कलकोट इथ भाविकांची गर्दी
मुंबई (वृत्तसंस्था) : श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविकांनी आज अक्कलकोट इथल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गर्दी केली होती. आज पहाटे २ पासूनच श्रींच्या दर्शनाकरिता भाविकांची...
राज्यातल्या उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या १ लाखापेक्षा कमी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ च्या दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्यानं घट होत असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाखाच्या खाली आली आहे. राज्यात काल ६ हजार १०७ नव्या रुग्णांची नोंद झाली....
राज्यातील शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून; विद्यार्थी १५ जूनपासून प्रत्यक्ष शाळेत
मुंबई : राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या 13 जूनपासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे....
ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा सुरु
मुंबई : देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन/एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. या टोल...
अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली महाराष्ट्राच्या आयटी क्षेत्राला जोडणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला चालना
मुंबई : मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. थेट सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली...









