विरोधी पक्षांकडून राज्य सरकारच्या राजीनाम्याची मागणी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून मात्र राजीनामा द्यायला नकार
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला राज्याचे तत्कालिन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नकार दिला आहे. आपण नैतिकतेतून राजीनामा दिल्याचा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज...
जगभरातील मराठी माणसाने महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
मुंबई : महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि संशोधकांची भूमी आहे. याप्रमाणेच संपत्ती निर्माण करणाऱ्या मराठी माणसाची देखील भूमी आहे. महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याची जबाबदारी जगभरातील मराठी माणसाची आहे. जगभरातील मराठी...
सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? उद्धव ठाकरे यांचा सवाल
मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मोठी महाशक्ती पाठीशी असताना सरकारला भार वाढण्याची चिंता नसावी,...
संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार – सचिव सुमंत भांगे
मुंबई : दि. १४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे (सामाजिक विकास समन्वय) सचिव सुमंत भांगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले...
देशातली निम्म्याहून अधिक गावे ओडीएफ प्लस श्रेणीत सहभागी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या ग्रामीण भागासाठीच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात देशभरातल्या एकूण गावांपैकी ५० टक्के गावांनी ओडीएफ प्लस अर्थात हागणदारीमुक्तसह स्वच्छतेच्या इतर निकषांवर विशेष दर्जा दर्जा प्राप्त केला...
कांदा अनुदानासाठी ई-पीक पेरा नोंदणीची अट काढून टाकण्याची आमदार धनंजय मुंडे यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : कांदा अनुदानासाठी ई-पीक पेरा नोंदणीची अट काढून टाकण्याची मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी, एका ट्विटमधून केली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी ई-पीक पेरा नोंद केलेली नाही, दुर्गम ग्रामीण भागात...
शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरणे ही विद्यार्थी व शाळेची संयुक्त जबाबदारी – मंत्री दीपक केसरकर
मुंबई : राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करण्यासाठी एनएमएमएस (नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप) शिष्यवृत्ती देण्यात येते.
ही केंद्र शासनाची योजना असून अर्ज भरण्यासाठी शाळांनी...
मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री अॅलन गानू आणि शिष्टमंडळाने विधानसभा कामकाजाचा घेतला अनुभव
मुंबई : मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री अॅलन गानू आणि या देशाचे शिष्टमंडळाने विधानसभेत उपस्थित राहून विधानसभेचे कामकाज कसे चालते याचा अनुभव घेतला. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी याबाबत विधानसभा...
राज्यातल्या सत्तासंघर्षांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढं पुन्हा सुनावणी सुरु
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या घटनापीठात आज पुन्हा सुनावणी सुरु झाली. आता सलग तीन दिवस सुनावणी सुरु राहणार आहे. आज ठाकरे गटाच्या बाजूनं अभिषेक मनू...
मुंबई महापालिकेत २२७ प्रभागच ठेवण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळली. त्यामुळे मुंबईत २२७ प्रभागच कायम राहणार आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही संख्या २३६ केली होती....